Gold Price Today: सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या
सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्याUpdated: Aug 7, 2024, 11:09 AM IST Gold Price Today : मागील आठवड्यात वधारलेले सोन्याचे भाव गेले दोन दिवस चांगलेच घसरले आहेत. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्हाला देखील सोनं खरेदी करायचे आहे तर हिच उत्तम संधी आहे. सराफा बाजार आणि वायदे बाजार दोन्हीकडे सोन्याचे दर घसरले आहेत. भारतीय वायदे बाजारात सोनं निच्चांकी पातळीवर घसरले आहे. तर, चांदीदेखील सातत्याने घसरत असल्याचे चिन्हे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदारांकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव घसरले आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकेची मागणी आणि कमी व्याजदर ही सोन्याच्या स्वस्ताईसाठी चांगले संकेत ठरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 440 रुपयांनी घसरले आहेत. तर, 22कॅरेट सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले आहेत. 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 63,500 रुपये इतके आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Gold Silver Price Gold Silver Price Today Gold Mcx Gold Price In India Gold Rates In India Today Gold Price Today Gold Rates Today Gold Rates Today In Mumbai Gold Rate Today In Marathi आजचा सोन्याचा भाव सोन्याचा आजचा भाव आजचे सोन्याचे दर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत.
और पढो »
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
और पढो »
दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचाGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
और पढो »
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दरGold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) कमी केली आहे. यामुळे सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
आज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोनं झालं स्वस्त; 18, 22, 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. जाणून घेऊया सोन्याचा आजचा भाव
और पढो »