Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
gold rate today 6 august and gold silver price slump in india on 6th august check latest priceमागील आठवड्यात सोन्याच्या दराने उसळी घेतली होती. मात्र आता सोन्याचे दर घसरले आहेत. जगभरात इक्विटी मार्केटमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळं कमोडिटी बाजारात काल मोठ्या प्रमाणात दर घसरले होते. मागील आठवड्यात सोनं-चांदीचे दर वाढले होते. मात्र या आठवड्यात सोनं-चांदीचे दर पुन्हा घसरले आहेत. काल आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $34 ने घरसले होते. तर, चांदीच्या दरात 5.5% ने घट झाली आहे.
आज मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे. मात्र चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. MCXवर आज सोनं तब्बल 870 रुपयांनी घसरले आहेत. 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचा भाव 69,710 रुपये आहेत. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला आहे. अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सोन्याच्या दरात तब्बल 5 हजारांची घसरण झाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच आठवड्यात सोन्याचे दर पुन्हा वाढले होते. आज मात्र सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा सोनं 69,710 रुपयांवर स्थिरावले आहे. 22 कॅरेट सोनं 63,900 रुपयांवर स्थिरावलं आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांची घट झाली होती.
Gold Silver Price Gold Silver Price Today Gold Mcx Gold Price In India Gold Rates In India Today Gold Price Today Gold Rates July 2024 Gold Rates Today Gold Rates Today In Mumbai Gold Rate Today In Marathi आजचा सोन्याचा भाव सोन्याचा आजचा भाव सोन्याचे दर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचाGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
और पढो »
दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत.
और पढो »
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दरGold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) कमी केली आहे. यामुळे सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
और पढो »
मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोनं झालं स्वस्त; 18, 22, 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. जाणून घेऊया सोन्याचा आजचा भाव
और पढो »
बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातUnion Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
और पढो »