Gold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. जाणून घेऊया सोन्याचा आजचा भाव
Gold Price Today on 23rd July 2024 gold rates fall silver slips before budget 2024मंगळवार 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे. मात्र, बजेट सादर होण्यापूर्वी सोन्या चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. 21 कॅरेट सोनं प्रतितोळा 73,580 रुपयांवर पोहोचलं आहे. आज तब्बल 270 रुपयांची घसरण झालं आहे. तर, चांदीच्या दरात आज 338 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर आज चांदीचे दर 88,865 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूतीचा कल आणि स्थानिक ज्वेलर्सकडून नवीन मागणी यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 18 जुलैपासून गेल्या चार सत्रांमध्ये चांदी 3,400 रुपयांनी घसरली आहे. 18 जुलै रोजी तो 400 रुपयांनी घसरून 94, 000 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 250 रुपयांची घट झाली आहे. आज 10 ग्रॅम प्रतितोळा 67,450 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 55,190 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेटच्या दरात 200 रुपयांची घट झाली आहे.10 ग्रॅम 24 कॅरेट 73, 580 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 7,358 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 58, 864 रुपये24 कॅरेट- 73,580 रुपये
Gold Price 23Rd July Gold Rates Fall Gold Rates July 2024 Gold Rates Today Gold Ke Bhav Gold Price On MCX Gold Mcx Price Gold Price Sarrafa Rate सोन्याचे भाव आजचा सोन्याचा भाव आजचा सोन्याचा ताजा भाव आजचा सोन्याचा दर आजचे भाव आजचे सोन्याचे दर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोनं झालं स्वस्त, ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचाGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
और पढो »
मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
और पढो »
महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. आजचा दर काय जाणून घ्या
और पढो »