Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. आजचा दर काय जाणून घ्या
Gold price today on 2nd july gold rates on mcx silver price on gain check latest rate: सोन्याच्या दर आज किचिंत वाढ झाल्याचे चित्र आहे. आज मंगळवारी 2 जुलै रोजी भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरातही थोडी वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. MCX वर सोन्याने 100 रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळं आज सोनं 72,380 रुपयांवर स्थिरावले आहे. काल भारतीय वायदे बाजारात सोन्याचे दर 72,280 रुपये इतके होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. यूएसमध्ये जॉब डेटाच्या आकड्यांच्या प्रतिक्षेत असलेले गुंतवणूकदारांनी यापूर्वी शॉर्ट कव्हरिंग केली आहे. त्यानंतर किंमतीत तेजी आल्याचे चित्र आहे. यूएस स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2,329 डॉलर प्रति औंसवर नोंद झाली आहे. यूएस गोल्ड फ्युचर 2,338 डॉलरच्या आसपास स्थिर झाले आहे.
आज मंगळवारी एक ग्रॅम सोन्याचा दर 7,238 रुपये इतका आहे. तर, आज 22 कॅरेट सोन्याच्या दर 10 ग्रॅमसाठी 66,350 रुपये इतका आहे. तर आज 100 रुपयांची घसरण झाली आहे. तर, 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली आहे.10 ग्रॅम 24 कॅरेट 72, 380 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 7,238 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 57, 904 रुपये24 कॅरेट- 72, 380 रुपये
Gold Price Today On 2Nd July Gold Rates On Mcx Silver Key Triggers For Gold Rates MCX Gold Gold Price Gold Silver Price Gold Price Outlook Gold Price Latest News Why Gold Price Is Up Today
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दरGold Rate Today 14th June: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आजचे ताजे दर जाणून घ्या.
और पढो »
सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसंच, चांदीची चमकही कमी झाली आहे.
और पढो »
सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 12th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. कसे आहेत आजचे भाव
और पढो »
सोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या!Gold Price Today: कमोडिटी बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
और पढो »
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त; वाचा 10 ग्रॅमचे भावGold Price Today On 27th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज गुरुवार रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
और पढो »