सोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या!

Gold Price Today समाचार

सोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या!
Gold Price TodayGold Rates TodayGold Rates On Mcx
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

Gold Price Today: कमोडिटी बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Gold Rate Today 6th Jun 2024 check latest price of gold and silver rise in maharashtraसोन्याच्या बुधवारी घट झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दराने झळाळी घेतली आहे. सराफा बाजारात सोनं पुन्हा एकदा चमकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताच भारतीय वायदे बाजारातही सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. आज 6 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 770 रुपयांनी वाढला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ नोंदवली आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही सातत्याने चढ-उतार होत आहे.

2024 हे वर्ष सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर काही दिवस स्थिर होते. मात्र, या वर्षांतच सोन्याचे दर 14 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, चांदीच्या दरात 27 टक्क्यांची वाढ नोंद केली आहे. या वर्षांत सोन्याच्या दरापेक्षा चांदीने जास्त भाव खाल्ला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जानेवारीमध्ये सोनं 2 टक्क्यांनी तर चांदी 4 टक्क्यांनी घसरली होती. तर, फेब्रुवारीमध्ये एक टक्क्यांपर्यंत सोनं मजबूत झाले होते. मात्र, मार्चमध्ये सोन्याचा दर 9 टक्क्यांनी वाढला होता तर चांदीत 6 टक्कांपर्यंत वाढ झाली होती.

आज 6 जून रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 6,730 रुपये प्रति ग्रॅम तर, 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम 7,342 इतके आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 67,300 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅमचा भाव 73,420 रुपये इतका आहे.10 ग्रॅम 18 कॅरेट 55, 060 रुपये1 ग्रॅम 18 कॅरेट 5,506 रुपये8 ग्रॅम 18 कॅरेट 44, 048 रुपये18 कॅरेट- 55, 060 रुपये

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Today Gold Rates Today Gold Rates On Mcx Gold Silver Price Today Gold Price Today On 4 Th June May Gold Rates सोन्याचे आजचे दर सोन्याचा आजचा भाव सोन्याचा दर 10 Gram Gold Rate 18 Carat Gold Rate 18K Gold Rate 18 Karat Gold Price 916 Gold Rate 22 Carat Gold Rate 22 Karat Gold Price 24 Carat Gold Rate 24 Karat Gold Price 18 Carat Gold Rate In India 18K Gold Rate In India

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्यासततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
और पढो »

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्यासोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्याGold and Silver Prices Today On 15-05-2024: सलग दोन दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
और पढो »

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्यासोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्याGold and Silver Prices Today in Maharashtra: अक्षय्यतृतीयेपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. गुडरिटर्ननुसार, आज सोनं 430 रुपयांनी महागले आहे.
और पढो »

सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया.
और पढो »

ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!Gold Price Today On 22nd May: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्याअक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्याGold and silver prices today on 09-05-2024: 10 मे रोजी अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येत आहे. अक्षय्यतृतीयेच्या आदल्या दिवशीत सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतंय
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:06:54