Gold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ, काय आहेत आजचे भाव जाणून घ्या.
: अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सराफा बाजारात सोन्याचे भाव वधारले आहेत. बुधवारी 31 जुलै रोजी पुन्हा एकदा मौल्यवान धातुच्या भावात तेजी आली आहे. सोन्याच्या दरात आज तब्बल 870 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 69,820 वर स्थिरावले आहेत. तर त्याचवेळी चांदी 584 रुपयांनी वाढून 83,243 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली आहे. मागील आठवड्यात सोनं-चांदी तब्बल चार ते पाच हजारांनी स्वस्त झालं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मंगळवारीदेखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर, आजदेखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,820 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,000 रुपयांवर स्थिरावली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 800 रुपयांनी वाढली आहे. मौल्यवान धातुच्या किंमतीत घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Gold Price 31Th July Gold Rates Fall Gold Rates July 2024 Gold Rates Today Gold Ke Bhav Gold Price On MCX Gold Mcx Price Gold Price Sarrafa Rate सोन्याचे भाव आजचा सोन्याचा भाव आजचा सोन्याचा ताजा भाव आजचा सोन्याचा दर आजचे भाव आजचे सोन्याचे दर Gold Price Today In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्याGold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय.
और पढो »
दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत.
और पढो »
आज सोन्याच्या भावात वाढ की घट? काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा किंचितशी वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
और पढो »
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावGold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
और पढो »
दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचाGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
और पढो »