आज सोन्याच्या भावात वाढ की घट? काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर

Gold Price Today समाचार

आज सोन्याच्या भावात वाढ की घट? काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर
Gold Price 30Th JulyGold Rates FallGold Rates July 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Gold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा किंचितशी वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या

अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. त्यामुळं मागच्या आठवड्यात सलग सोन्याच्या दरात सतत घसरण होत होती. मात्र, आता या आठवड्यात सोन्याचे भाव वाढल्याचे चित्र आहे. काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं वधारलं होतं. आजही सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. गुड रिटर्नच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याच्या दरात 1 टक्क्याने वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रतिग्रॅम भाव 6,917 रुपये इतका आहे.

सोन्याच्या दरात गेल्या वर्षात सतत वाढ होत होती. मात्र, अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर सोन्याचे दर घसरले होते. तब्बल वर्षभरात जितके दर कमी झाले नव्हते ते गेल्या आठवड्यात कमी झाले होतं. सोनं तब्बल पाच हजारांनी स्वस्त झालं होतं. मात्र, सोमवारी सोन्याच्या दरात जवळपास 200 रुपयांपर्यंत वाढ झाली होती. आजही सोनं 1 टक्का म्हणजेच 10 रुपयांनी वाढले आहे. त्यामुळं अजूनही नागरिकांचा दिलासा कायम आहे.

पुढच्या काही दिवसांतच गणेशोत्सवाला सुरू होणार आहे. या काळात बाप्पाच्या व गौराईच्या दागिन्यांसाठी सराफा बाजारातही लगबग सुरू होते. त्यामुळं सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळं नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 69,170 रुपये इतके आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 63, 410 प्रतितोळा इतके आहेत.1 ग्रॅम 24 कॅरेट 6, 917 रुपयेबातमीआज सोन्याच्या भावात वाढ की घट? काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे द...यंदा गटारीला ताटात मासे नाहीच! सुरमई, पापलेट, कोळंबीची किंम...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price 30Th July Gold Rates Fall Gold Rates July 2024 Gold Rates Today Gold Ke Bhav Gold Price On MCX Gold Mcx Price Gold Price Sarrafa Rate सोन्याचे भाव आजचा सोन्याचा भाव आजचा सोन्याचा ताजा भाव आजचा सोन्याचा दर आजचे भाव आजचे सोन्याचे दर Gold Price Today In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावसोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावGold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
और पढो »

दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचादागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचाGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
और पढो »

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात आज घट, एक तोळ्याचा आजचा भाव जाणून घ्याउच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात आज घट, एक तोळ्याचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: आज सोन्याच्या दरात किंचितशी घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर
और पढो »

सलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्यासलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्याGold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय.
और पढो »

Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
और पढो »

दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्यादागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:01:34