सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव

Gold Price Today समाचार

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव
Gold Price Today On 11 JulyGold Rates On Mcx SilverKey Triggers For Gold Rates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Gold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या

Gold price today on 11 july gold rates on mcx silver price on hike check latest rateसोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज गोल्ड आणि सिल्वर दोन्ही मौल्यवान धातूमध्ये वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात आज 220 रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरातही 600 रुपयांइतकी वाढ झाली आहे. भारतीय वायदे बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी उसळी घेतली आहे. MCX वर आज सोनं 220 रुपयांच्या तेजीसह प्रति 10 ग्रॅमसाठी 73,420 रुपयांवर स्थिर झाले आहे.

सराफा बाजारात वाढले सोन्या-चांदीचे दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 220 रुपयांची वाढ झाली असून आजचा दर 73,420 रुपये इतका झाला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 67,300 रुपये इतके झाले आहे. गुडरिटर्नने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 1 ग्रॅमसाठी 6,730 रुपये इतकी आहे. तर, 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,342 रुपये इतकी असून 18 कॅरेट सोन्याची किंमत 5,505 इतकी आहे. लग्नसराईचे दिवस जरी संपले असले तरी सोन्याची मागणी भारतात कायम असते. आता आषाढ महिना सुरू आहे. या पुढच्या श्रावणात अनेक सण-समारंभ सुरू होतात. अशावेळी सोन्याच्या मागणीत पुन्हा वाढ होऊ शकते. जून महिन्यात कमी झालेले दर जुलैमध्ये वाढल्याचे दिसत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Today On 11 July Gold Rates On Mcx Silver Key Triggers For Gold Rates MCX Gold Gold Price Gold Silver Price Gold Price Outlook Gold Price Latest News Why Gold Price Is Up Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्यासोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »

सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसंच, चांदीची चमकही कमी झाली आहे.
और पढो »

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दरदागिने खरेदीची सुवर्णसंधी; सोने झाले स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दरGold Rate Today 14th June: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आजचे ताजे दर जाणून घ्या.
और पढो »

महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »

सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्यासोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. आजचा दर काय जाणून घ्या
और पढो »

राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोपराज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोपShilpa Shetty Gold Scheme Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी त्यांच्यावर 90 लाख रुपयांची फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:14:23