आता श्वासही घ्यायचा नाही का? हवेमुळं बळावतोय ब्रेनस्ट्रोकचा धोका; लँसेट अहवालात धक्कादायक खुलासा

Causes Of Brain Stroke समाचार

आता श्वासही घ्यायचा नाही का? हवेमुळं बळावतोय ब्रेनस्ट्रोकचा धोका; लँसेट अहवालात धक्कादायक खुलासा
Lancet StudyNewsWhat Are The 10 Causes Of A Stroke
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 13 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Causes Of Brain Stroke : तुम्ही श्वास घेताय तो कितपत सुरक्षित? अहवालातील माहिती वाचून वाढली चिंता. असं म्हटलंय तरी काय?

विविध मुद्द्यांवर आधारित अनेक अहवाल आजवर लँसेटनं प्रसिद्ध केले असून, या अहवालांच्या आधारे अतिशय महत्त्वपूर्ण संदर्भ वेळोवेळी समोर आले आहेत. याच दरम्यान एक असा निरीक्षणपर अहवाल सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये वायू प्रदूषण आणि ब्रेन स्ट्रोक यासंदर्भातील धास्तावणारी माहिती समोर आली. या निरीक्षणातून उघड झालेल्या माहितीनुसार वायू प्रदूषणाचा परिणाम धुम्रपानासमानच असून, हेच ब्रेन स्ट्रोकचं मुख्य कारण ठरत आहे.

2021 मध्ये स्ट्रोकमुळं प्रभाविक झालेल्यांचा आकडा 1 कोटींहून अधिक होता. 1990 नंतरपासून या आकडेवारीमध्ये साधारण 70 टक्के वाढ झाली. तर, स्ट्रोकमुळं मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आकडेवारी 70 लाखांवर पोहोचली असून, यामध्ये 44 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lancet Study News What Are The 10 Causes Of A Stroke Brain Stroke Ke Lakshan ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय ब्रेन स्ट्रोकची लक्षणं Health News News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासामिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वाहनाची तोडफोड कऱणाऱ्या मनसैनिक जय मालोकारच्या (Jay Malokar) मृत्यूला वेगळं वळण मिळत आहे. जय मालोकारचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे.
और पढो »

तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासातिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासाTirupati Laddoos : हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडू हे प्रसाद देण्यास योग्य नाहीत. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल आणि दुषित घटक आढळल्याचा खुलासा झाला आहे.
और पढो »

पूजा खेडकरची आता खैर नाही! दिल्ली पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघडपूजा खेडकरची आता खैर नाही! दिल्ली पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघडPooja Khedkar Disability Certificate: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चाललाय. पूजा खेडकर प्रकरणात अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहेय दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडून पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे.
और पढो »

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटनावाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटनाबदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
और पढो »

Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
और पढो »

उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालउत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालBadlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:17:58