Salman Khan Threatened : बॉलिवूडचा भाईजान सलमाना खानच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. घरावरील गोळीबारानंतर सलमान खान पहिल्यांदाच विमानतळावर दिसला. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमानला धमकावल्याचं समोर आलं आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान च्या घरावर 14 एप्रिलला गोळीबार केल्या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधल्या भूज इथून नाट्यमय रित्या आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली बाईक आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपीचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई शी संबंध आहेत का? याचा पोलीस तपास करतात. हे प्रकरण शांत होत नाही तोच नवं प्रकरण समोर आलं आहे. सलमान खान ला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमान खानला दुसऱ्यांदा धमकी देण्यात आलीय. एका व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बूक करुन ती सलमान खानच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटला पाठवली.एका व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ओला कॅब बूक केली. ओला कॅबला सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचा पत्ता देण्यात आला होता. बुकिंग केल्यामुळे ओला चालक सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ पोहोचला.
Salman Khan Lawrence Bishnoi Threatened Again Salman Khan News Salman Khan Films Salman Khan Jets Off सलमान खान सलमान खानला धमकी लॉरेन्स बिश्नोई
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
और पढो »
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
और पढो »
कोणती आई मुलाला व्हर्जिनिटी, शारीरिक संबंधांबद्दल विचारते? मलायका अरोरावर नेटकऱ्यांचा संतापMalaika Arora and Arhaan Khan : मलायका अरोरानं अरहानला थेट कॅमेऱ्यासमोर विचारला असा प्रश्न की नेटकऱ्यांनाही बसला धक्का
और पढो »
मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेरNavneet Rana On PM Narendra Modi: खासदर नवनीत राणा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लागवल्याने चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. मात्र आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »
IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
और पढो »
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
और पढो »