IAS Puja Khedkar Controversy:ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखीच खोलात जाताना दिसतो. आधी आपल्या खासगी ऑडीवर लाल दिवा लावल्याने तसेच महाराष्ट्र शासन लिहिल्याने त्या अडचणीत आल्या होत्या. आता दिवसेंदिवस त्यांच्याबद्दलची आणखी वादग्रस्त माहिती समोर येत आहे.
IAS Puja Khedkar Controversy: ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखीच खोलात जाताना दिसतोय.ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखीच खोलात जाताना दिसतो. आधी आपल्या खासगी ऑडीवर लाल दिवा लावल्याने तसेच 'महाराष्ट्र शासन' लिहिल्याने त्या अडचणीत आल्या होत्या. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली. दरम्यान त्यांचा ओबीसी प्रमाणपत्र वाददेखील समोर आलाय.
दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ने डॉ. पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणाबाबत कारवाई सुरू केली आहे. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यांनी ओबीसीतून अर्ज भरत खऱ्या उत्पन्नाची माहिती उघड केली नव्हती असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. यासोबतच कॅटने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतरही पूजा खेडकर यांनी 6 वेळा वैद्यकीय चाचणी देण्यास नकार दिला होता. यासंदर्भात अहवालही मागविण्यात येणार आहे.
पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी अधिकारी असल्याने प्रोबेशन पूर्ण होईपर्यंत त्या राज्य सरकारच्या पूर्णवेळ कर्मचारी नाहीत. अशावेळी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी अशा प्रकरणांची दखल घेऊन माहिती मागवू शकते, असे म्हटले जात आहे.पूजा खेडकर यांना या प्रकरणी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. UPSC मार्गदर्शक तत्त्वांच्या PwBD-5 अंतर्गत सर्व निकष पूर्ण करण्यात आले आहेत की नाही याची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.
Maharashtra Puja Khedkar Puja Khedkar Controversy IAS Officer Puja Khedkar Probationary IAS Officer Puja Khedkar Assistant Collector Puja Khedkar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
धर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्टयुकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा
और पढो »
Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारMaharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
और पढो »
आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्यChandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत.
और पढो »
Big Breaking : OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतOBC, SEBC आणि EWS संवर्गातील महाराष्ट्रातील विद्यार्थींना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत मिळणार आहे.
और पढो »
'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासाकलाकारांच्या इतर काही मागण्या असतात ज्या चर्चेत असतात. करण जोहर आणि फराह खाननंतर आता अनुराग कश्यपनं अशा प्रकारच्या डिमांडवर खुलासा केला आहे.
और पढो »