Shinde Vs Thackeray: आनंद दिघे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू आणि कडवे शिवसैनिक. ठाण्यात शिवसेनेला रुजवण्यात दिघेंचा सिंहाचा वाटा हे सर्वांनाच माहिती आहे. पण आता आनंद दिघेंवरून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. त्यामुळे आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर आले आहे.
Shinde Vs Thackeray: आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर आले आहेत. ते एकमेकांबद्दल गौप्यस्फोट करत आहेत. आनंद दिघे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू आणि कडवे शिवसैनिक. ठाण्यात शिवसेनेला रुजवण्यात दिघेंचा सिंहाचा वाटा हे सर्वांनाच माहिती आहे. पण आता आनंद दिघे ंवरून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. त्यामुळे आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर आले आहेत. ते एकमेकांबद्दल गौप्यस्फोट करत आहेत.
दरम्यान,घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना काडीचीही किंमत देत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या आरोपाला उत्तर दिलंय. आनंद दिघेंवरून उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची मुख्यमंत्री शिंदेंची ही पहिलीच वेळ नाहीय. दिघेंच्या मृत्यूवरून आजही अनेकदा संशय उपस्थित केला जातो. शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोपांची मालिकाच सुरू केली होती.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Aanand Dighe Eknath Shinde On Aanand Deghe Uddhav Thackeray On Aanand Dighe आनंद दिघे शिंदे विरुद्ध ठाकरे | Zee 24 Taas Aanand Dighe Video Aanand Dighe Shivsena Aanand Dighe Memory Lok Sabha Lok Sabha Election 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
LS Polls 2024: ठाणे में इस 'दरबार' से तय होती है सियासत, शिंदे और उद्धव की शिवसेना भी टेकती हैं माथाआनंद दिघे बालासाहेब ठाकरे के सबसे करीबियों में गिने जाते थे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सियासी गुरु भी थे। उनकी मृत्यु 2001 में एक दुर्घटना में हो गई थी।
और पढो »
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमनेसामने, शिंदे गटाकडून भुमरेंना तिकीटमहायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
और पढो »
तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आनंद आश्रमात; म्हणाले मला जुने दिवस आठवले, आनंद दिघे असताना...Raj Thackeray in Anand Ashram : राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात आले.
और पढो »
बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
और पढो »
48 नाही हे 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार निकालReal vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खरी शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी असा वाद सुरु आहे.
और पढो »
घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी VS गुजराती; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत मज्जावMarathi Vs Gujarati row: मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. घाटकोपरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
और पढो »