छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमनेसामने, शिंदे गटाकडून भुमरेंना तिकीट

Loksabha Election 2024 समाचार

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमनेसामने, शिंदे गटाकडून भुमरेंना तिकीट
Chandrakant KhaireEknath ShindeAurangabad Lok Sabha Candidate
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी 19 एप्रिलला पार पडले. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. एकीकडे लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरु असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील अनेक उमेदवार ठरत नसल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेबाबतचा तिढा आता सुटला आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे. त्यानंतर आज शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेतील वाद अखेर संपुष्टात आला आहे. तसेच यामुळे पक्षांतर्गत कुरबुरी सुरु असल्याच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संदीपान भुमरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना या दोघांनीही दावा सांगितला होता. भाजपकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत होते. तर दुसरीकडे शिवसेनेतील बंडानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीही लोकसभेची तयारी केली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chandrakant Khaire Eknath Shinde Aurangabad Lok Sabha Candidate Aurangabad Lok Sabha Election 2024 Shivsena Shinde Faction Sandipan Bhumre चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदे औरंगाबाद लोकसभा उमेदवार औरंगाबाद लोकसभा निवडणूक २०२४ शिवसेना शिंदे गट संदीपान भुमरे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवालरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवालLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
और पढो »

छगन भुजबळ मागे हटताच शिंदे गटाचा खळबळजनक दावा, '...म्हणून घेतली माघार?'छगन भुजबळ मागे हटताच शिंदे गटाचा खळबळजनक दावा, '...म्हणून घेतली माघार?'Shinde group claimed For Nashik: आगामी लोकसभेसाठी नाशिकची जागा अजित पवार गटाकडून छगन भुजबळ लढवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण आपण माघार घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. याला काही अवधी उलटत नाही तोपर्यंत शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे.
और पढो »

सलमान खान से मिले महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे, सोशल मीडिया पर फैन्स ने नोट की ये बातसलमान खान से मिले महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे, सोशल मीडिया पर फैन्स ने नोट की ये बातएकनाथ शिंदे से मिले सलमान खान
और पढो »

ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेखठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेखUddhav Thackeray Group On Navneet Rana: मोदी हेच दंडकारण्यात गेले व वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदींची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-22 01:17:00