आमिर खानच्या प्रोडक्शनमधून आलेला मेसेज 20 दिवस वाचलाच नाही, अन् अखेर..., नम्रता संभेरावचा खुलासा

Namrata Awate-Sambherao समाचार

आमिर खानच्या प्रोडक्शनमधून आलेला मेसेज 20 दिवस वाचलाच नाही, अन् अखेर..., नम्रता संभेरावचा खुलासा
Namrata SambheraoAamir KhanMaharashtrachi Hasya Jatra Show
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कॉमेडी शोमधील अभिनेत्री नम्रता संभेरावचे लाखो चाहते आहेत. नम्रता संभेराव ही मालिका, कॉमेडी शो आणि चित्रपट सगळ्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. नम्रताच्या चाहत्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची देखील नावं आहेत. त्यात जॉनी लिव्हर यांचं नाव आहे.

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कॉमेडी शोमधील अभिनेत्री नम्रता संभेरावचे लाखो चाहते आहेत. नम्रता संभेराव ही मालिका, कॉमेडी शो आणि चित्रपट सगळ्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. नम्रताच्या चाहत्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची देखील नावं आहेत. त्यात जॉनी लिव्हर यांचं नाव आहे. दरम्यान, नम्रतानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आल्याचा खुलासा केला आहे.नम्रताला आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमधून ऑडिशनसाठी फोन आल्याचा खुलासा नम्रतानं केला आहे.

जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा ते मला म्हणाले की 20 दिवसांपासून आम्ही तुम्हाला कॉल करत आहोत."कॉलवर नम्रताला सांगितलं की"आगामी प्रोजेक्टसाठी आमिर खान सरांनी तुमचं नाव सुचवलं, म्हणून आम्ही तुम्हाला शोधत होतो." "ही एका खलनायिकेची भूमिका आहे. मी ऑडिशन तर दिलंय. आता त्यात माझी निवड होईल की नाही माहित नाही... पण मला एक माहित आहे ते म्हणजे मी इथपर्यंत पोहोचले हेच माझ्यासाठी खूप आहे", असं नम्रता 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Namrata Sambherao Aamir Khan Maharashtrachi Hasya Jatra Show Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
और पढो »

IPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासाIPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासाIPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
और पढो »

Glenn Maxwell: हैदराबादविरूद्ध का खेळला नाही मॅक्सवेल? अखेर खरं कारण आलं समोरGlenn Maxwell: हैदराबादविरूद्ध का खेळला नाही मॅक्सवेल? अखेर खरं कारण आलं समोरGlenn Maxwell: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीला पराभवाची चव चाखावी लागली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्टार प्लेअर ग्लेन मॅक्सवेला प्लेईंग 11 मध्ये संधी न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
और पढो »

Aamir Khan: जब एक्स वाइफ रीना दत्ता ने आमिर खान को मारा था तमाचा, वजह जान चौंक जाएंगे आपAamir Khan: जब एक्स वाइफ रीना दत्ता ने आमिर खान को मारा था तमाचा, वजह जान चौंक जाएंगे आपReena Dutta slapped Aamir Khan: आमिर खान ने अपनी पूर्व पत्नी रीना दत्ता के बारे में बात करते हुए खुलासा किया कि उन्होंने एक बार अभिनेता को थप्पड़ मारा था.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:56:08