आसाम मधील कोळसा खान्यात पाण्याचा शिरकाव, ९ मजूर अडकले

NEWS समाचार

आसाम मधील कोळसा खान्यात पाण्याचा शिरकाव, ९ मजूर अडकले
आसामकोळसा खाणीपाण्याचा शिरकाव
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

आसाममधील कोळसा खाणीत पाण्याचा शिरकाव झाल्याने ९ मजूर अडकले आहेत. बचावकार्य सुरू आहे, पण अडचणी आहेत.

Assam Coal Mine News : मोठं संकट... आसममधील कोळसा खाणी त अचानक पाण्याचा शिरकाव ... बाहेर यायच्या वाटा बंद.. आता पुढे काय? आसाम मधील दीमा हसाओ जिल्ह्यामध्ये सध्या एक मोठी दुर्घटना घडली असून, संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेनं वेधलं आहे. इथं जवळपास 300 फूट खोल कोळसा खाणी मध्ये एकाएकी पाणी शिरल्यानं मोठं संकट ओढावलं आहे. खाणीमध्ये 9 मजूर अडकले असल्यानं आता वेगळीच चिंता व्यक्त केली जात आहे.

मेघालयच्या सीमेनजीक असणारी ही खाण अवैध असून, उमरंगसो शहरानजीक ती असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, अचानकच या खाणीत पाण्याचा शिरकाव झाला आणि हे संकट आणखी गंभीर झालं. सदर घटनेची माहिती मिळताच इथं बचावकार्याची पथकं पाचरण करण्यात आली. पण, या खाणीची वाट उंदराच्या बिळाइतकी लहान असल्यानं आता बचावकार्यात कैक अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार खाणीमध्ये आतापर्यंत 100 फूट अंतरावर पाणी भरलं आहे, ज्यामुळं संकट आणखी गंभीर होतना दिसतंय. इथं बचावकार्यासाठी भारतीय सेना, राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळ, एनडीआरएफ यांची विशेष पथकंही दाखल झाली आहेत. सर्व पथकांनी इथं संयुक्त कारवाई सुरू करत बचावकार्याला वेग दिला असला तरीही पाणी बऱ्याच उंचीपर्यंत साठल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ही वस्तूस्थिती.

कोट्यवधींच्या ऐवजासह Torres Company चा मालक फरार, दणदणीत व्याज देत गुंतवणूकदारांना गंडवलं; दादरमध्येही होती शाखा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्या विनंतीनंतर इथं लष्कराचं विशेष पथकही बचावकार्यासाठी दाखल झालं. या पथकामध्ये गोताखोर, इंजिनिअर, लष्करातील प्रशिक्षित जवान यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. लष्कराशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार या बचावमोहिमेचं नेतृत्त्वं वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाअंतर्गत सुरू आहे.दरम्यान, यापूर्वीही या भागात अशा काही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. डिसेंबर 2018 मध्ये मेघालच्या पूर्वेकडे असणाऱ्या जयंतिया हिल्स इथंही अशीच घटना घडली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

आसाम कोळसा खाणी पाण्याचा शिरकाव मजूर बचावकार्य

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

TTP आतंकवादींनी पाकिस्तानी सैन्य ठाण्यावर अधिकार मिळवलाTTP आतंकवादींनी पाकिस्तानी सैन्य ठाण्यावर अधिकार मिळवलापाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील त्रासदायक स्थितीत, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आतंकवादींनी खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यातील एका पाकिस्तानी सैन्य ठाण्यावर अधिकार मिळवला आहे.
और पढो »

भारतात रहस्यमयी आजाराचा शिरकावभारतात रहस्यमयी आजाराचा शिरकावभारतात विशेषत: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये एक रहस्यमयी आजार पसरला आहे. या आजाराने आता 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा या आजाराचे कारण शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे. अधिकाऱ्यांनी केंद्रीय विशेषज्ञांचा एक पथक तयार करून मदत घेतली आहे.
और पढो »

Kurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या वाढली! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं कायKurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या वाढली! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं कायKurla BEST Bus Accident: सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारस घडलेल्या या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उड्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काय म्हटलं आहे पाहूयात...
और पढो »

Kurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या दुप्पट! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं कायKurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या दुप्पट! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं कायKurla BEST Bus Accident: सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारस घडलेल्या या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उड्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काय म्हटलं आहे पाहूयात...
और पढो »

Sankashti Chaturthi 2024 Panchang : आज 2024 मधील शेवटची संकष्टी चतुर्थीला लक्ष्मी योग! चंद्रोदयाची वेळ जाणून घ्याSankashti Chaturthi 2024 Panchang : आज 2024 मधील शेवटची संकष्टी चतुर्थीला लक्ष्मी योग! चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या18 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यात चतुर्थी तिथी असून आज 2024 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. या चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं.
और पढो »

बीड हत्या प्रकरणात एसआयटीवर प्रश्नचिन्ह: राजकीय कनेक्शन आणि अधिकाऱ्यांचे संबंध!बीड हत्या प्रकरणात एसआयटीवर प्रश्नचिन्ह: राजकीय कनेक्शन आणि अधिकाऱ्यांचे संबंध!बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी आणि सीआयडीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, आता एसआयटीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विरोधकांनी आरोपींशी संबंधित असलेल्या एसआयटी अधिकाऱ्यांविषयी गंभीर आरोप केले आहेत. यामुळे प्रकरणातील राजकीय कनेक्शन आणि अधिकाऱ्यांचे संबंध यांबद्दल अधिक स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:12:23