Kurla BEST Bus Accident: सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारस घडलेल्या या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उड्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काय म्हटलं आहे पाहूयात...
मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या 'बेस्ट' बसच्या अपघातामध्ये मृतांची संख्या वाढली आहे. सोमवारी रात्री या अपघातामध्ये तीन जण दगावल्याची माहिती समोर आली होती. मात्र उपचारादरम्यान एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा चार वर पोहोचला आहे. या अपघातामध्ये 25 जण जखमी झाले आहेत. नियंत्रण सुटलेल्या बसने अनेक पादचाऱ्यांबरोबरच वाहनांनाही धडक दिल्याचं पाहायला मिळालं. एस. जी. बर्वे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रात्री पाऊणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरील गोंधळाचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आले आहेत.
Mumbai Kurla BEST Bus Accident Four Killed 25 Injured Mumbai Police
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
और पढो »
'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
और पढो »
फडणवीस आणि अमृता यांची ती पहिली भेट; 90 मिनिटांत नेमकं काय घडलं?देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही जोडी राजकारणातील चर्चेतील जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी काय?
और पढो »
KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »
देवेंद्र फडणवीसांमुळे मुख्यमंत्री पदाची खुर्ची दूर गेली? विनोद तावडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलंVinod Tawde On Maharashtra CM Chair: भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी झी 24 तास च्या जाहीर सभेत उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बदललेलं राजकारण, मुख्यमंत्री पद, केंद्रातील जबाबदारी अशा विविध विषयांवर भाष्य केले.
और पढो »
दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »