देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही जोडी राजकारणातील चर्चेतील जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी काय?
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis ove Story: देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेणार असून ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. अनेकांना फडणवीस या राजकीय प्रवासाबद्दल खूप वाचले आणि ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही नेहमीच चर्चेत असतात.
इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अमृता यांनी सांगितलं की, 'त्यांना भेटण्यापूर्वी मी तणावात आणि दबावाखाली होते. देवेंद्र हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती असतील असा प्रश्न मला पडला होता, कारण माझ्या मनात नेत्यांबद्दल खूप नकारात्मक प्रतिमा होती. पण त्याला भेटल्यावर ही भीती नाहीशी झाली कारण तो खूप खराखुरा आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहे हे मला दिसले.मात्र, अमृता यांच्या मते, देवेंद्र तितके 'रोमँटिक' नाही.
Devendra Fadnavis Love Story Unromantic Devendra Fadnavis And Amruta Fadnavis Love Story Devendra Fadnavis Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis And Amruta Fadnavis Fall In Lov City Info Love Story Of Devendra Fadnavis Amruta Fadvnavis Devendra Fadnavis Will Be Maharashtra Chief Minis
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
और पढो »
ना जुगार, ना लॉटरी तरी 338 कोटींची कमाई आणि ती ही अवघ्या 16 मिनिटात! 27 वर्षीय तरुणाने नेमकं केलं काय?27 Year Old Wins 338 Crore Rs As Prize: या सामन्याआधी 27 वर्षीय तरुणाने त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून कानाखाली खाल्ली. त्यानंतरही त्याने सामना संपल्यावर आपल्या विरोधकासमोर नतमस्तक होण्याचं सौजन्य दाखवल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »
अमित शाहांनी खरंच अजित पवारांना भेट नाकारली? नेमकं काय घडलं?Maharashtra Government Formation: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना आणि बैठकीच्या सत्रांना वेग आला खरा. पण, कुठंही तोडगा निघत नसल्याचच पाहायला मिळालं.
और पढो »
दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »
BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ते महायुतीचे...'BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी नागपुरातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषदेत झाली.
और पढो »
बापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?Cyclone Fengal Live Location : महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ नेमकं किती दूर? पाहा चक्रीवादळासंदर्भात हवामान विभागानं दिलेला इशारा आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन...
और पढो »