27 Year Old Wins 338 Crore Rs As Prize: या सामन्याआधी 27 वर्षीय तरुणाने त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून कानाखाली खाल्ली. त्यानंतरही त्याने सामना संपल्यावर आपल्या विरोधकासमोर नतमस्तक होण्याचं सौजन्य दाखवल्याचं पाहायला मिळालं.
ना जुगार, ना लॉटरी तरी 338 कोटींची कमाई आणि ती ही अवघ्या 16 मिनिटात! 27 वर्षीय तरुणाने नेमकं केलं काय?
27 Year Old Wins 338 Crore Rs As Prize: जॅक पॉलने प्रसिद्ध बॉक्सिंगपटू माईक टायसनचा पराभव केला आहे. एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 8 बाऊटमध्ये झालेल्या फाईटनंतर टायसनला विजयी घोषित करण्यात आलं. नेटफ्लिक्सने आयोजित केलेला हा सामना डल्स टेक्सास येथे झाला. पॉलने पहिले दोन बाऊट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अनऑफिशीएल स्कोअरकार्डमध्ये पॉलने टायसनवर 78-74 अशी आघाडी मिळवल्याचं स्पष्ट झालं.तब्बल 19 वर्षानंतर माईक टायसन हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरला होता.
विशेष म्हणजे पराभूत झाल्यानंतरही पॉल टायसनसमोर नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं. पॉल आणि टायसनचा सामना पाहण्यासाठी नेटफ्लिक्सवर तब्बल 120 मिलियन लोकांनी एकाच वेळी हजेरी लावल्याने प्लॅटफॉर्मवरील सेवा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांना हा सामना या तांत्रिक अडचणीमुळे पाहताच आला नाही. तर काहींना तर संपूर्ण अॅप्लिकेशनच बंद असल्याच्या समस्येला तोंड द्यावं लागलं.स्पोर्ट्स
Mike Tyson Jake Paul Defeated Mike Tyson Jake Paul Prize Jake Paul Prize Money Jake Paul Win Jake Paul Vs Mike Tyson
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
और पढो »
रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर 119600000 रुपये फसवणुकीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझेल यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. या प्रकरणामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
और पढो »
'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळेMaharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
और पढो »
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »
Breaking News LIVE UPDATES : पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणीBreaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
और पढो »