रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर 119600000 रुपये फसवणुकीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?

Remo D'souza समाचार

रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर 119600000 रुपये फसवणुकीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?
Remo D'souza WifeRemo D'souza CaseRemo D'souza Wife Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझेल यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. या प्रकरणामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

रेमो डिसूझा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे जो आपला वेगवेगळ्या कार्यक्रमातून इंडस्ट्रीशी संबंधित आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली असून काही चित्रपटांमध्ये त्याने भूमिकाही केल्या आहेत. त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन सांभाळताना सेलिब्रिटी जोडपे कायदेशीर अडचणीत सापडले असून या दोघांवर फसवणूक आरोप करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार रेमो आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझा यांच्या विरोधात डान्स ग्रुपची 11.96 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझा 26 वर्षीय डान्सरने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर ते कायदेशीर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात फक्त रेमो डिसोझा नाही तर त्याच्या पत्नीसह 5 जणांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. या सर्वांविरुद्ध ठाणे जिल्ह्यात एका डान्स ग्रुपची 11.96 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.

पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने 16 ऑक्टोबर रोजी रेमो, त्याची पत्नी लीझेल आणि इतर पाच जणांविरुद्ध कलम 465 , 420 आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला होता . एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, 26 वर्षीय डान्सर आणि त्याच्या ग्रुपची 2018 ते जुलै 2024 दरम्यान फसवणूक करण्यात आली होती.फिर्यादीने असेही म्हटले आहे की, एका रिॲलिटी टीव्ही शोमध्ये डान्स ग्रुपने सादर केले आणि ते जिंकले देखील. परंतु रेमो डिसूझाने हा ग्रुप त्यांचाच असल्याचे भासवले आणि 11.

या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. रेमो डिसूझाने टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत डान्स इंडिया डान्स या डान्स रिॲलिटी शोमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्याने जवळपास 100 चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे. दरम्यान, त्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला बी हॅप्पी हा चित्रपट लवकरच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. यात अभिषेक बच्चन, इनायत वर्मा, नोरा फतेही, नसीर, जॉनी लीव्हर आणि हरलीन सेठी यांच्या भूमिका आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Remo D'souza Wife Remo D'souza Case Remo D'souza Wife Case Remo D'souza Wife Lizelle Remo D'souza Lizelle D'souza

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरअवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »

सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यासरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »

माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED चं समन्स, काय आहे नेमकं प्रकरण?माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED चं समन्स, काय आहे नेमकं प्रकरण?मोहम्मद अजहरुद्दीन याचा अडचणीत वाढ झाली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला ईडने समन्स पाठवलं आहे. समन्स मिळाल्यामुळे अजहरुद्दीनला गुरुवारी ईडी समोर हजर राहावे लागेल.
और पढो »

Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
और पढो »

9 दिवसांत न्याय... जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?9 दिवसांत न्याय... जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?Hyderabad Encounter Case: 9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे.
और पढो »

बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?नांदेडमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. नेमकं काय झालं मध्यरात्री....
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:04:11