9 दिवसांत न्याय... जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Hyderabad Encounter Case समाचार

9 दिवसांत न्याय... जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?
2019 Hyderabad Encounter CaseBadlapur CaseBadlapur Case Accused Akshay Shinde Shoots
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Hyderabad Encounter Case: 9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे.

9 दिवसांत न्याय... जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अक्षय शिंदे यांची आत्महत्या नसून एन्काऊंटर करण्यात आल्यचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण, अक्षय शिंदे याला पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे. अक्षय शिंदे याच्या कथित एन्काऊंटर मुळे पाच वर्षापूर्वी हैदराबादमध्ये झालेला एन्काऊंटर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

27 नोव्हेंबर 2019 रोजी हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. अवघ्या 9 दिवसात पीडितेला न्याय मिळाला. 6 डिसेंबर 2019 रोजी हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येतील चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आला. घटनास्थळी नेत असताना पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार आरोपींना गोळ्या घालून ठार करण्यात आलंय. घटनास्थळी गेल्यानंतर या चारही आरोपींनी पळून जाण्यासाठी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्लाही केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

2019 Hyderabad Encounter Case Badlapur Case Badlapur Case Accused Akshay Shinde Shoots हैदराबाद एन्काऊंटर एन्काऊंटर बदलापूर प्ररकरण Badlapur Sexual Assault Case Badlapur School Crime Accused Badlapur School Crime Accused Suicide Attempt Badlapur Sex Assault Case Akshay Shinde Suicide Attempt Mumbai Police अक्षय शिंदे बदलापूर अत्याचार प्रकरण

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
और पढो »

Hit and Run नं मुंबई हादरली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे, वरळीमागोमाग विचित्र अपघाताचा आणखी एक बळीHit and Run नं मुंबई हादरली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे, वरळीमागोमाग विचित्र अपघाताचा आणखी एक बळीMumbai Goregaon Hit and Run : मुंबईतील गोरेगाव इथं झालेल्या या अपघतावेळी नेमकं काय घडलं? CCTV फुटेज समोर येताच...
और पढो »

अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
और पढो »

'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्ट'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
और पढो »

Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?
और पढो »

अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं!अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं!Fadanvis Reaction on Akshay Shinde Death Controversy: बदलापूरच्या एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर आठवडाभराने म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
और पढो »



Render Time: 2025-02-16 10:04:20