सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्या

Scam समाचार

सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्या
Scam CallScam Call NumbersTrai Scam Call
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

तो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

Mobile number block from the government Have you received such a call Know what the truth

भारतात आज असा एकही व्यक्ती नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही. अगदी वृद्ध व्यक्तींपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल असतो. मोबाईल जणू काही आपल्या आयुष्यातील एक अविभाज अंग झालाय. अशातच सध्या लोकांच्या फोनवर एक कॉल येतो. ज्यामध्ये सरकारकडून युजर्सचे मोबाईल नंबर ब्लॉक केले जात आहे, असं अनेक मोबाईल यूजर्सना कॉल जात आहेत. जर तुम्हाला असा कॉल आला तर तुम्ही सावधगिरी बाळगा. काय आङे या कॉलमागील सत्य आणि नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात.

भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा पीआयबीने या व्हायरल मेसेजचे सत्य उघड केलंय. लोकांना सावध करत, PIB ने ट्विट केलंय की, 'तुम्हाला देखील ट्रायकडून कॉल केला जात आहे की फोनच्या असामान्य वर्तनामुळे तुमचा मोबाइल नंबर लवकरच ब्लॉक केला जाईल?'पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलंय. दूरसंचार नियामक TRAI ग्राहकांना नंबर डिस्कनेक्शनबाबत कॉल किंवा संदेश पाठवत नाही.

क्या आपको भी भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण की ओर से कॉल करके यह दावा किया जा रहा है कि फ़ोन के असामान्य व्यवहार के कारण आपका मोबाइल नंबर जल्द ही ब्लॉक कर दिया जाएगा ?October 12, 2024 आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारशी संबंधित कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत देखील घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती 8799711259 या WhatsApp क्रमांकावर PIB फॅक्ट चेकला दिशाभूल करणाऱ्या बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवू शकते किंवागायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो, तर गायीवर हात फिरवल्यास...; BJP च्या मंत्र्याचा अजब दावाभारतमहाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्ष...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Scam Call Scam Call Numbers Trai Scam Call Trai Fake Calls Trai Fake News Fake Call From Trai To Block Mobile Number Technology News Tech Diary News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भावसोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भावGold Rate Today In Marathi: आज सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या आज सोन्याचा काय दर आहे.
और पढो »

Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
और पढो »

सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »

उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याउच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »

Jio ची दिवाळी धमाका ऑफर; अनलिमिटेड इंटरनेट आणि मोफत OTT APP, किंमत फक्त...Jio ची दिवाळी धमाका ऑफर; अनलिमिटेड इंटरनेट आणि मोफत OTT APP, किंमत फक्त...Jio Diwali Dhamaka offers: जिओ कंपनी ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर्स आणली आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेऊया.
और पढो »

जीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरलेजीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरलेसूयामुळे पृथ्वीचा अंत होणार आहे. 130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणार नाही असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-04-27 21:39:04