इंग्लंडची तोफ थंडावली! James Anderson ने केली निवृत्तीची घोषणा, 'या' तारखेला अखेरचा सामना

James Anderson समाचार

इंग्लंडची तोफ थंडावली! James Anderson ने केली निवृत्तीची घोषणा, 'या' तारखेला अखेरचा सामना
James Anderson RetiresEnglandEngland Cricket Team
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

James Anderson Announced Retirement : तमाम क्रिक्रेटप्रेमींना सांगण्यास दु:ख होत आहे की, इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

James Anderson Retirement : क्रिकेट प्रेमींच्या मनात गेल्या 21 वर्षांपासून घर करून बसलेल्या जेम्स अँडरसनने आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत आपला जिमी अखेरचा टेस्ट सामना खेळेल.तमाम क्रिक्रेटप्रेमींना सांगण्यास दु:ख होत आहे की, इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऍशेसमध्ये ज्या अँडरसनची बॉलिंग पाहण्यासाठी लोक वेडेपिसे व्हायचे, तोच जेम्स अँडरसन आता आपल्याला पांढऱ्या सदऱ्यात मैदानात धाव घेताना दिसणार नाहीये.

दरम्यान, वय वर्ष 43 असताना देखील अँडरसनच्या विकेट्स भूक कधी कमी झाली नाही. इंग्लंड असो वा वेस्ट इंडिज, कोणत्याही मैदानात अँडरची स्पीड काही कमी झाली नाही. ना कधी थकला ना थांबला. धावत राहिला अन् खोऱ्याने विकेट्स नावावर करत गेला. ढेरी घेऊन फिरणाऱ्या विशीतल्या तरुणाला देखील लाजवेल, अशी अँडरसनची फिटनेस.. अनेक खेळाडू चाळीशीत आले की पायाला पट्टया लावून फिरतात. मात्र, रखरखत्या उन्हात फलंदाजांचे दांडके मोडण्याची ताकद आहे ती फक्त जेम्स अँडरसनकडेच..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

James Anderson Retires England England Cricket Team Anderson Test Retires Anderson Retirement Test Cricket Final Match Against West Indies Lords

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासाExclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासाझी 24 तासच्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत अमोल कोल्हेंनी ही महत्त्वाची घोषणा केली...
और पढो »

Maharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचारMaharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचारमेवाडचे महान राजपूत महाराणा प्रताप यांची जयंती दरवर्षी 9 मे रोजी साजरी केली जाते, तर हिंदू कॅलेंडरनुसार, त्यांची जयंती ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते.
और पढो »

महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणामहाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणापुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
और पढो »

NRC और UCC किसी भी कीमत पर नहीं होगा लागू… TMC के घोषणा पत्र में क्या-क्या?लोकसभा चुनाव को लेकर टीएमसी ने अपना घोषणा पत्र जारी कर दिया है। घोषणा पत्र में पार्टी ने दो टूक कहा है कि NRC और UCC को लागू नहीं होने देंगे।
और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंमुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »

सप्तपदीशिवाय हिंदू विवाह अमान्य; सुप्रीम कोर्टाचा लग्नासंदर्भात मोठा निर्णयसप्तपदीशिवाय हिंदू विवाह अमान्य; सुप्रीम कोर्टाचा लग्नासंदर्भात मोठा निर्णयSupreme Court On Hindu Marriage: सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहावर मोठी टिप्पणी केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:18:40