इटलीला पोहोचले G-7 चे मोठे नेते, PM जॉर्जिया मेलोनीमध्ये दिसली भारतीय झलक, काय केलं पाहा

PM Giorgia Meloni समाचार

इटलीला पोहोचले G-7 चे मोठे नेते, PM जॉर्जिया मेलोनीमध्ये दिसली भारतीय झलक, काय केलं पाहा
PM ModiG7 SummitIndia G7 Meet
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

PM Narendra Modi Itali Visit : इटलीमध्ये G-7 देशांची बैठक होणार आहे. ही बैठक 13 ते 15 जून दरम्यान होणार असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर आणि इतर विषयांवर अनेक चर्चा होणार आहे.

तिसऱ्यांदा शपथ पंतप्रधानपदाची घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर निघाले आहेत. तिथं ते जी-7 शिखर परिषदेत भाग घेणार आहे.अशातच आता याच जी-7 शिखर परिषदेसाठी अनेक नेते आणि सात देशांचे प्रमुख इटलीला पोहोचले आहेत. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचा देखील समावेश आहे.युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो देखील याचं स्वागत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केलं.

अशातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इटलीकडे रवाना झाले आहेत. अशातच इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांच्यावर भारताची छाप दिसून आली.इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पाहुण्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं. त्यावेळी मेलोनी यांनी हात जोडून भारतीय पद्धतीने स्वागत केलं.दरम्यान, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात भारतीय परंपरेची छाप दिसून आल्याने सोशल मीडियावर त्यांचं कौतूक होतंय. त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसतोय.'वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

PM Modi G7 Summit India G7 Meet G7 Summit India G7 Meet G7 Summit 2024 Italy India G7 Summit In Itly PM Giorgia Meloni Modi G7 Summit In Italy G7 Summit Agenda

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.
और पढो »

काँग्रेस नेते Kanhaiya Kumar यांच्यावर हल्ला, प्रचार करताना लगावली कानशिलात; पाहा Videoकाँग्रेस नेते Kanhaiya Kumar यांच्यावर हल्ला, प्रचार करताना लगावली कानशिलात; पाहा VideoKanhaiya Kumar Video : ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला (slapped during election campaign) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.
और पढो »

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने पार केलं बहुमत, पाहा INDIA आघाडीला किती जागांवर आघाडीLoksabha Nivdnuk Nikal 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने पार केलं बहुमत, पाहा INDIA आघाडीला किती जागांवर आघाडीLoksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात.
और पढो »

सोन्याच्या दराने गाठली 2 महिन्यांतील निचांकी पातळी; पाहा आज काय आहे किंमतसोन्याच्या दराने गाठली 2 महिन्यांतील निचांकी पातळी; पाहा आज काय आहे किंमतGold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या घसरणीदरम्यान, भारतीय वायदे बाजारात सोने 360 रुपयांहून अधिक घसरले आहे आणि आता 70,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. चांदीची वाढ सुरूच आहे, होय ती 90,000 च्या खाली नक्कीच आली आहे.
और पढो »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली कायदेशीर नोटीस, पाहा नेमकं प्रकरण काय?मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली कायदेशीर नोटीस, पाहा नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकारण तापणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
और पढो »

भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यूभाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यूAccident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:55:03