Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात.
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने पार केलं बहुमत, पाहा INDIA आघाडीला किती जागांवर आघाडी
Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांत आपल्यासमोर असतील. मतमोजणी केंद्रांवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजण्यात आल्या. आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सत्ताधारी एनडीएला आघाडी मिळताना दिसत आहे. एनडीएने 300 जागांचा आकडा पार केलाय. तर इंडिया आघाडीने 150 चा टप्पा गाठलाय.
सत्ताधारी एनडीएने सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. ताज्या अपडेटनुसार, एनडीए 300 जागांवर आघाडीवर आहे तर भारत आघाडी 150 जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीच्या सर्व सात जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर पंजाबमध्ये भाजप दोन जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस तीन जागांवर पुढे आहे. काँग्रेस नेते राहुले गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर पुढे आहेत. राजस्थानमधल्या कोटामधून भाजपचे ओम बिरला पुढे आहेत. नवी दिल्लीतून भाजपच्या बांसुरी स्वराज यांनी लीड घेतला आहे.
2024 Lok Sabha Election Result Live Lok Sabha Election Result Live Lok Sabha Election Result 2024 Live In Marathi Lok Sabha Election Result 2024 NDA Vs INDIA Allia Elections 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Result 2024 Lok Sabha Election 2024 Election 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...
और पढो »
Loksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाजLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
और पढो »
Exit Poll Lok Sabha Election 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDAची सत्ता, पाहा INDIA आघाडीला किती जागा मिळणार?Lok Sabha Exit Poll Results 2024 Live : लोकसभा निवडणूक 2024 चे एक्झिट पोल आले आहेत. झी 24 तासवर एक्झिट पोलचे अंदाज पाहाता येणार आहेत. विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार NDA तिसऱ्यांदा सत्तेवर येणाच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 : राजतिलक की करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
और पढो »
Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
और पढो »
আসন্ন লোকসভা নির্বাচনের চতুর্থ দফা! মুর্শিদাবাদ-নদিয়ায় ভারত-বাংলাদেশ সীমান্ত পরিদর্শনLoksabha election 2024 4th phase murshidabad nadia india bangladesh border march
और पढो »