Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत.
Samruddhi Mahamarg Pothole near chhatrapati sambhaji nagar interchange Raises Questions About Quality of Workनागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं एक वर्ष झालं तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. समृद्धी महामार्ग ावर भेगा पडल्याचे फोटो व व्हिडिओदेखील समोर आले आहेत.
समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा MSRDCने केला होता. मात्र, एका वर्षातच समृद्धीवर भेगा पडल्याने एमएसआरडीसीचा हा दावा फोल ठरला आहे. माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. महामार्गाची वर्षभरातच अशी दुरवस्था झालीय तर पुढे काय होणार असा प्रश्न वाहतूक चालकांना पडला आहे.
महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं. मात्र या महामार्गाचे उद्घाटन होऊन एक वर्षही पूर्ण झालेले नाहीये. समृद्धी महामार्ग अद्याप मुंबईपर्यंत सुरूदेखील झाला नाहीये. तरीदेखील महामार्गावर भेगा पडल्याचे दिसतंय. माळीवाडा एक्सचेंजजवळ मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसंच, काही खड्डेदेखील पडले आहेत. त्यामुळं अपघात होऊ शकतात. येथील स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, तसं असूनही अद्याप दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती कळतेय.
Samruddhi Mahamarg Update Pothole On Samruddhi Mahamarg समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग बातम्या समृद्धी महामार्गाला भेगा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीSamruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
और पढो »
मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे.
और पढो »
समृद्धी महामार्गावरील हादरवून टाकणारा VIDEO, टोल नाक्यावर पिस्तूल काढली आणि...Samruddhi Mahamarg Terror Video: समृद्धी महामार्ग आपल्या अपघातांसाठी चर्चेत असतो. पण आता महामार्गावरील एक धक्कादायक व्हिडीओ चर्चेत आलाय. एक हादरवून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय त्यात कार चालकाची दादागिरी पाहायला मिळतेय. नेमका काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
और पढो »
Chandigarh : पंजाब-हरियाणा हाईकोर्ट का अहम आदेश- संपन्न पत्नी नहीं कर सकती गुजारा भत्ते का दावापंजाब-हरियाणा हाईकोर्ट ने अहम आदेश जारी करते हुए यह स्पष्ट किया कि यदि महिला संपन्न और सुयोग्य है तो वह अपने पति से गुजारा भत्ते के लिए दावा नहीं कर सकती।
और पढो »
NEET Case: नीट परीक्षा में कथित गड़बड़ियों पर राहुल का केंद्र पर वार- PM मोदी पेपर लीक को रोक नहीं पा रहेराहुल गांधी ने पेपर लीक में कथित गड़बड़ियों को लेकर कहा कि कोई न कोई तो इसके लिए जिम्मेदार है और इसके लिए किसनी न किसी को तो पकड़ा जाना चाहिए
और पढो »
Trending Quiz : गंगा नदी की लंबाई कितनी है?Trending Quiz : सभी कंपटीटिव एग्जाम के एंगल से सामान्य ज्ञान एक जरूरी सब्जेक्ट है तो इंटरव्यू राउंड की जब बात आती है तो उसमें कैंडिडेट्स की क्षमता को मापा जाता है.
और पढो »