उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध

Tejas Thackeray समाचार

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध
Uddhav ThackerayUddhav Thackeray Son Tejas ThackerayDiscovered A New Species Of Lizard
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. यामुळे त्यांचे हे संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. अरुणाचल प्रदेशात आढळणा-या जपलुरा मिक्टोफोला या सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनन लावला आहे. सरड्याची ही प्रजाती हिमालय आणि इंडो-बर्मा प्रदेशात आढळणा-या जपलुरा वंशातील आहे.यापूर्वी तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दूर्मिळ प्रजातींचा शोध लावला होता.

गोगलगायींच्या दोन नव्या प्रजातींचा शोधही ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या वतीने तेजस ठाकरे आणि टीमने लावला होता. आंबोली आणि राधानगरी येथे हा शोध लावलाय..‘वरदिया आंबोलीएन्सीस’ आणि ‘पेरोटेरिया राजेशगोपाली’ अशी नावे त्यांना देण्यात आलीत.पर्यावरणप्रेमी तेजस ठाकरे आणि मित्रांनी लाल रंगाच्या ईल माशाचा शोध लावला होता. या लाल ईल माशाचं 'मुंबा' असं नामकरण त्यांनी केले होते. मुंबई आणि पश्चिम घाट परिसरात लाल ईल मासा सापडला. याआधीही तेजस आणि मित्रांनी खेकड्यांच्या सहा दुर्मीळ प्रजातींचा शोध लावला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray Uddhav Thackeray Son Tejas Thackeray Discovered A New Species Of Lizard Lizard उद्धव ठाकरे तेजस ठाकरे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्लाबाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्लाशिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे.
और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
और पढो »

'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..''मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
और पढो »

...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्य...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्यखासदार उदयनराजे भोसले हे पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यांना मतदान करा असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
और पढो »

'...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...''...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी मोदी कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.
और पढो »

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंजही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत , असं आव्हान भाजपने दिलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:39:27