एकनाथ शिंदे की अजित पवार? कुणाबरोबरची युती नैसर्गिक? फडणवीसांनी दिलं उत्तर

Uddhav Thackeray समाचार

एकनाथ शिंदे की अजित पवार? कुणाबरोबरची युती नैसर्गिक? फडणवीसांनी दिलं उत्तर
Shiv SenaDevendra FadnavisDevendra Fadnavis On Eknath Shinde
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Devendra fadnavis on Natural Alliance: महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले होते.

Devendra fadnavis on Natural Alliance: देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील नैसर्गिक युती कोणासोबत? यावर भाष्य केले.महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले होते. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री बनून सत्तेत सहभागी झाले.

आमची मिटींग दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत सुरु होती. त्यावेळी 'तुमच्या पार्टीचे इतके उमेदवार निवडून आलेयत तर तुमच्यावर मुख्यमंत्री होण्याचा दबाव असेल', असे ते मला म्हणाले. यावर मी त्यांना म्हणालो, 'सरकार बनले तर तुम्हाला सरकारमध्ये रहायला हवे.' मी मुख्यमंत्रीवरुन उपमुख्यमंत्री बनलो पण मला पार्टीने सांगितले आणि मी पार्टीचा निर्णय मान्य केल्याचे ते म्हणाले. आपण सत्तेत सहभागी होणार की नाही?, याबद्दल विचार करुन सांगू अशी भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने घेतली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shiv Sena Devendra Fadnavis Devendra Fadnavis On Eknath Shinde Devendra Fadnavis On Ajit Pawar Devendra Fadnavis On Shivsena

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »

फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
और पढो »

DNA: रिपोर्ट कार्ड: कैसे फेल हो गए उद्धव?DNA: रिपोर्ट कार्ड: कैसे फेल हो गए उद्धव?महाराष्ट्र के जो नतीजे आए हैं..उसमें एकनाथ शिंदे और अजित पवार के लिए भी खुश होने वाली कई बातें हैं Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Maharashtra New Govt: आज से महाराष्ट्र में 'देवेंद्र' सरकार, एकनाथ शिंदे और अजित पवार बने उपमुख्यमंत्रीMaharashtra New Govt: आज से महाराष्ट्र में 'देवेंद्र' सरकार, एकनाथ शिंदे और अजित पवार बने उपमुख्यमंत्रीमहाराष्ट्र में विधानसभा चुनाव के नतीजे जारी होने के 12वें दिन आखिरकार राज्य में नई सरकार का गठन हुआ और भाजपा नेता और पिछली सरकार में डिप्टी सीएम रहे देवेंद्र फडणवीस ने राज्य के
और पढो »

उद्धव ठाकरे, अजित पवार या एकनाथ शिंदे, महाराष्ट्र में कौन बनेगा महामुकाबले का 'मुख्य' किरदार?उद्धव ठाकरे, अजित पवार या एकनाथ शिंदे, महाराष्ट्र में कौन बनेगा महामुकाबले का 'मुख्य' किरदार?महाराष्ट्र विधानसभा चुनाव के नतीजों का इंतज़ार है। बीजेपी सबसे बड़ी पार्टी बनकर उभर सकती है, लेकिन सरकार बनाने के लिए उसे सहयोगियों की ज़रूरत पड़ सकती है। शिवसेना (उद्धव गुट), कांग्रेस और एनसीपी गठबंधन की नज़रें सत्ता परिवर्तन पर हैं। मुख्यमंत्री पद के लिए कई दावेदार हैं और नतीजों के बाद ही स्थिति स्पष्ट...
और पढो »

Eknath Shinde: अचानक एकनाथ शिंदे चले गए अपने गांव, क्‍या बीजेपी का ऑफर नहीं स्‍वीकार?Eknath Shinde: अचानक एकनाथ शिंदे चले गए अपने गांव, क्‍या बीजेपी का ऑफर नहीं स्‍वीकार?महायुति की बैठक हुई रद्द, अचानक एकनाथ शिंदे अपने गांव सातारा हुए रवाना.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:38:27