मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे.
Gateway of India Boat Accident: बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 21 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान बोटीच्या मालकाने केलेल्या दाव्यानुसार, नौदलाच्या स्पीड बोटने बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना झाली आहे.80 जणांना घेऊन जाणाऱ्या फेरीतून घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकाचा मृत्यू झाला आहे, तर 73 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पाच ते सात प्रवाशांचा अद्याप शोध लागलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही…उर्वरित प्रवाशांची सुटका करण्याचं काम सुरू आहे. भारतीय नौदल, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण , तटरक्षक दल, यलो गेट पोलिस स्टेशन आणि मच्छिमार यांच्या तीन पथके बचावकार्यात सहभागी आहेत.
Elephanta Caves Elephanta Caves Boat Accident Elephanta Caves Mumbai Boat Accident Gateway Of India Mumbai Boat Sinking Mumbai Boat Accident Elephanta Caves Mumbai Neelkamal Ferry Incident Boat Accident Mumbai News Mumbai Boat Mishap Updates Rescue Operation Gateway Of India Boat Accident Mumbai Boat Accident News Gateway Of India Boat Accident Gateway Of India Live News Today News मुंबई बोट अपघात एलिफंटा अपघात एलिफंटा बोट अपघात नीलकमल बोट अपघात
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरितHusband Pours Petrol On Wife Car Sets It Ablaze: हा धक्कादायक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाजवळच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
और पढो »
Maharashtra Assembly Election: 3 पक्ष 9 निवडणूका अन् सगळ्या जिंकल्या, उमेदवाराचा जागतिक विक्रम, सलग 40 वर्ष आमदार, कोण आहे हा?आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपात असलेल्या कालिदास कोळंबकर यांचा वडाळा बालेकिल्ला आजपर्यंत अभेद्य ठरला आहे.
और पढो »
नवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवरामुलगा लग्न सोडून मिनी ट्रक ड्रायव्हरचा पाळलाग करत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे.
और पढो »
मॅच Ind vs Aus अन् Troll झाला शोएब अख्तर! नंतर फॅन्सने भारतीय बॉलरचीच उडवली खिल्ली कारण...Border Gavaskar Trophy Fastest Ball In Cricket History: सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्टचा पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात
और पढो »
Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रमTimeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
और पढो »
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी; 'तुम्ही आमच्यावर जर...'डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्विकारण्यापूर्वीच भारताला धमकी दिली आहे.
और पढो »