Maharashtra Assembly Election: 3 पक्ष 9 निवडणूका अन् सगळ्या जिंकल्या, उमेदवाराचा जागतिक विक्रम, सलग 40 वर्ष आमदार, कोण आहे हा?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

Maharashtra Assembly Election: 3 पक्ष 9 निवडणूका अन् सगळ्या जिंकल्या, उमेदवाराचा जागतिक विक्रम, सलग 40 वर्ष आमदार, कोण आहे हा?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest NewMaharashtra Vidhan Sabha Election 2024 News In MaNews On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपात असलेल्या कालिदास कोळंबकर यांचा वडाळा बालेकिल्ला आजपर्यंत अभेद्य ठरला आहे.

Maharashtra Assembly Election: 3 पक्ष 9 निवडणूका अन् सगळ्या जिंकल्या, उमेदवाराचा जागतिक विक्रम, सलग 40 वर्ष आमदार, कोण आहे हा?

वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे कालिदास कोळंबकर यांनी सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. म्हणजेच गेल्या 40 वर्षांपासून ते सलग जिंकत आहेत. वडाळ्यातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांना 66 हजार 800 मतं मिळाली आहेत. 24 हजार 973 मतांनी त्यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांचं आव्हान होतं. त्या मुंबईच्या माजी महापौरही आहेत. त्यांना 41827 मतं मिळाली आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बातम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मविआ'साठी ठाकरेंनी नमतं घेतलं! 'या' मतदारसंघातून उमेदवार मागे: काँग्रेसची वाट मोकळी'मविआ'साठी ठाकरेंनी नमतं घेतलं! 'या' मतदारसंघातून उमेदवार मागे: काँग्रेसची वाट मोकळीMaharashtra Assembly Election Congress Vs Uddhav Thackeray Shivsena: मागील काही दिवसांपासून वारंवार महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन खटके उडत असतानाच ही बातमी समोर आली आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवरMaharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवरMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. कालिदास कोळंबकर यांनी सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे.
और पढो »

28 लाखांची संपत्ती, 27 हजारांच्या लीडने विजय... महाराष्ट्राला मिळाला सर्वात तरुण आमदार; वय अवघं...28 लाखांची संपत्ती, 27 हजारांच्या लीडने विजय... महाराष्ट्राला मिळाला सर्वात तरुण आमदार; वय अवघं...Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार विधानसभेत निवडून आला आहे. हा आमदार आहे तरी कोण, तो कुठून निवडून आला आहे आणि त्याची संपत्ती किती आहे पाहूयात...
और पढो »

नातवासाठी प्रतिभा पवार मैदानात; सुप्रिया सुळे म्हणतात, माझी आई...नातवासाठी प्रतिभा पवार मैदानात; सुप्रिया सुळे म्हणतात, माझी आई...Maharashtra Assembly Election: सुप्रिया सुळे यांनी अलिकडेच एक वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रतिभा पवार यांच्याबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे.
और पढो »

370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणी370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणीMaharashtra Assembly Election: इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
और पढो »

नागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडकनागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडकMaharashtra Assembly Election: राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नेत्यांकडून झाडल्या जात असतानाच नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ही सारी घडामोड बुधवार रात्रीची आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:02:19