Maharashtra Assembly Election Congress Vs Uddhav Thackeray Shivsena: मागील काही दिवसांपासून वारंवार महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन खटके उडत असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Maharashtra Assembly Election Congress Vs Uddhav Thackeray Shivsena:
विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस म्हणजेच 29 ऑक्टोबर शेवटची तारीख असतानाही अनेक मतदारसंघांमधील जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असल्याने अनेक इच्छुकांची धाकाधुक वाढली आहे. असं असतानाच जागावाटपावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद उघडपणे समोर आले आहेत. खास करुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील मतभेद प्रसारमाध्यमांमध्येही चर्चेत राहिलेत.
पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...' "काल त्यासंदर्भात बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीथेलेलांबरोबर चर्चा झाली. दिग्रजच्या मोबदल्यात आम्हाला दर्यापूर हा मतदारसंघ दिलेला आहे. तो वाद नाही. भूम परंडासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद नाही. थोडा गोंधळ झालेला आहे. सुरुवातीला आम्ही जागा एकमेकांना बदलावी यासाठी चर्चा होईल. मात्र दक्षिण कोल्हापूरसंदर्भात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवारMaharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी बारा जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवारही जाहीर केलेत.
और पढो »
'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोललेMaharashtra Assembly Election Mahim: मनसे आणि महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर महिममधून अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार महायुतीकडून मागे घेतला जाईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
और पढो »
Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
और पढो »
2 महिन्यांपासून रेकी, कुर्ल्यात घर अन् हत्येच्या आदल्या रात्री...; 50 हजारांसाठी आरोपींनी केली बाबा सिद्दीकींची हत्या?Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
और पढो »
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधीMaharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत 23 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलीय.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
और पढो »