Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधी

Maharashtra Assembly Election 2024 समाचार

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024CongressCongress Second List
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत 23 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलीय.

Maharashtra Assembly Election 2024 congress second candidates list mumbai to nagpurविधानसभा निवडणुकीच पडघम वाजल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाऱ्यांची नावं जाहीर करत आहे. काँग्रेसने आज त्यांची दुसरी 23 जागांची यादी जाहीर केली. पहिल्या यादीत त्यांनी 48 जागांची यादी जाहीर केली होती.

त्याआधी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडशी चर्चा ही यादी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान, दुसऱ्या यादीनंतर आता महाविकास आघाडीमधील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे. मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना मध्ये रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे सध्या अत्यंत जपून पावलं टाकत आहेत.

'ही' होती काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी श्रीक्रिशकुमार नाईक : नवापूरराहुल बोंडरे : चिखलीअनिरूद्ध देशमुख : अचलपूरविकास ठाकरे : नागपूर पश्चिमविजय वड्डेटीवार : ब्रम्हपूरीसुरेस वरपुडकर: पाथरीज्योती गायकवाड : धारावीविजय थोरात : संगमनेरसिद्धाराम म्हेत्रे : अक्कलकोटराजू आवळे : हातकणंगले

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress Congress Second List Congress Yadi Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शनमनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शनMNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली.
और पढो »

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
और पढो »

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा!काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा!Congress first 48 Candidate names: काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:47:16