काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा!
CongressCongress 1St ListCongress Yadi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 54 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Congress first 48 Candidate names: काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे.

यामध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात राष्ट्रीय पक्ष काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी होते. दरम्यान आता काँग्रेसनेदेखील आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार याची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि पक्ष इतर सहकारी पक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी 85 उमेदवार असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर आज काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

कराड दक्षिण येथून पृथ्वीराज चव्हाण, साकोलीतून नाना पटोले, धामणगावमधून विरेंद्र जगताप,तिवसातून यशोमती ठाकूर, ब्रम्हपुरीतून विजय वडेट्टीवार रिसोडमधून अमित झनक, उत्तर नागपूरमधून नितीन राऊत, पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे, देवळी मधून रणजित कांबळे, राजूरा मतदार संघातून सुभाष धोटे, अमरावती शहरमधू डॉ सुनील देशमुख, अचलपूरमधून बबलू देशमुख तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट।3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी 6.धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख17.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Congress Congress 1St List Congress Yadi Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Big News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणाBig News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणाRaj Thackeray : मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
और पढो »

मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढतमनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढतMNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली.
और पढो »

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे,
और पढो »

Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »

भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:44:04