Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारी

Maratha Reservation समाचार

Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारी
Manoj JarangeMaharashtra Assembly ElectionMaharashtra Vidhan Sabha Election 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 92%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी दिला आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस लढणार आहेत. तसंच कामठी येथून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाच्या पहिल्या यादीत 99 पैकी 13 महिला उमेदवार आहेत. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून 99 पैकी 6 एसटी आणि 4 एससी उमेदवार आहेत. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार, नितेश राणे यांचा समावेश आहे. बेलापूरमधून पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना तिकीट मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या जागेवर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

कर्जत जामखेड मतदार संघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यात लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. तसंच कोथरूडमधून चंद्रकांत आणि पर्वती माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. इचरकरंजीतून आमदार प्रकाश आवाडेंऐवजी त्यांचा मुलगा राहूल आवाडेंना तिकीट दिलं आहे. तर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी डावलण्यात आली आहे. तिथे सुलभा कालू गायकवाड यांच्या नावाची घोषणा कऱण्यात आली आहे. मालाड पश्चिम येथून आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Manoj Jarange Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिं

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे.
और पढो »

मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यातमोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यातMaharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट: इसमें 50 नाम होंगे; महाविकास अघाड़ी में 200 स...महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट: इसमें 50 नाम होंगे; महाविकास अघाड़ी में 200 स...Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election 2024 | BJP First List; MVA fight on 200 seats
और पढो »

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
और पढो »

ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेलना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेलसर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या स्थानी असलेल्या कंपनीचे नाव ऐकून धक्का बसेल.
और पढो »

भाजपकडून उमेदवारांची यादी हाय कमांडकडे, शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा?भाजपकडून उमेदवारांची यादी हाय कमांडकडे, शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा?Maharashtra BJP 160 Candidate: विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयार केलीय. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. भाजपनं त्यांचे उमेदवारही निश्चित केलेत. दिल्लीत केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत उमेदरावांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-04-27 21:39:02