Maharashtra BJP 160 Candidate: विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयार केलीय. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. भाजपनं त्यांचे उमेदवारही निश्चित केलेत. दिल्लीत केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत उमेदरावांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
Maharashtra BJP 160 Candidate: बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची निवड, सहयोगी पक्षांसोबतचं जागावाटप आणि विरोधकांसाठीची रणनीतीही ठरवली जाणार आहे.विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयार केलीय. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. भाजपनं त्यांचे उमेदवारही निश्चित केलेत. दिल्लीत केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत उमेदरावांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच या बैठकीत निवडणुकीतल्या रणनितीवरही चर्चा होतेय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कधीही होऊ शकते.
बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची निवड, सहयोगी पक्षांसोबतचं जागावाटप आणि विरोधकांसाठीची रणनीतीही ठरवली जाणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेनं शंभराहून अधिक जागांची मागणी केलीय. तर अजित पवारांच्या एनसीपीनं साठपेक्षा जास्त जागांची मागणी केलीय. मात्र,महायुतीत शिंदे शिवसेनेला 90 ते 95 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
Vidhansabha Nivadnuk Maharashtra BJP 160 Candidate Names High Command Marashtra Politics
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तबMahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.
और पढो »
अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला...Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता.
और पढो »
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींकडे किती संपत्ती? किती भरतात टॅक्स? ऐकून विश्वास नाही बसणारPM Modi Birthday:17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो. आज त्यांना 74 वर्षे पूर्ण झाली. सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक दशके काम केले आहे. भाजपसह सर्व पक्षीय नेते तसेच देश विदेशातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
और पढो »
Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
और पढो »
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: उंच भव्य आणि देखण्या गणेशमूर्तींनी खुलले मुंबईचे रस्ते पुढच्या वर्षी लवकर या... चा घोषMumbai Ganapati Visarjan Celebration Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका? जाणून घ्या मुंबई प्रशासनानं कशी केलीय तयारी...
और पढो »
एका लाडू 200 Rs.. तिरुमला तिरुपती देवस्थानची लाडू विक्रीतून होणारी एका दिवसा कमाई किती? आकडा एकदा पाहाचTirupati Temple Prasad News : लाडू विक्रीच्या माध्यमातुन तिरुमला तिरुपती देवस्थानची कमाई किती? जाणून घेऊया.
और पढो »