Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे

Maharashtra Assembly Election समाचार

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 95%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षनेतेसुद्धा तयारीला लागले. निवडणूक जाहीर होऊन 24 तासही उलटत नाहीत, तोच सत्ताधारी महायुतीनं सत्तेत असताना मागील दोन ते अडीच वर्षांमध्ये नेमकी काय कामं केली आणि कुठे गुंतवणूक केली याविषयीची माहिती देणारं 'रिपोर्ट कार्ड' जारी केलं. मुंबईत घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत घेण्यात आलेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीकडून रिपोर्ट कार्ड सादर केलं गेलं.

संक्षिप्त स्वरुपातील रिपोर्ट कार्ड सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय असल्याचं म्हणताना त्यांनी ही योजना म्हणजे महिलांना दिलासा असल्याचं सांगितलं. या योजनेवरून विरोधकांनी आरोप केले. प्रत्यक्षात आरोप प्रत्यारोपाचा अधिकार असला तरीही या बाबतील कोणतंही तारतम्य पाळलं जात नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 रिपोर्टकार्ड महायुतीच्या कामांचा लेखाजोखा Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

MAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024: Latest News Headlines, Top Photos, Videos in HindiMAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024: Latest News Headlines, Top Photos, Videos in HindiMAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024: Read all recent news headlines in hindi, explore top MAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024 photos, latest news video updates on MAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024 at Jagra .
और पढो »

JHARKHAND VIDHAN SABHA ELECTION 2024: Latest News Headlines, Top Photos, Videos in HindiJHARKHAND VIDHAN SABHA ELECTION 2024: Latest News Headlines, Top Photos, Videos in HindiJHARKHAND VIDHAN SABHA ELECTION 2024: Read all recent news headlines in hindi, explore top JHARKHAND VIDHAN SABHA ELECTION 2024 photos, latest news video updates on JHARKHAND VIDHAN SABHA ELECTION 2024 at Jagra .
और पढो »

अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरअवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »

महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट? ठाकरेंचं 'एकला चलो रे'? म्हणाले, 'काँग्रेसला स्वबळावर...'महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट? ठाकरेंचं 'एकला चलो रे'? म्हणाले, 'काँग्रेसला स्वबळावर...'Haryana Election Result 2024 Future of Maha Vikas Aghadi: हरियाणामधील निकालामुळे राज्यातील महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
और पढो »

'मला काही सांगायचं'... '50 खोके एकदम ओके'... महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा तिसरा अंक'मला काही सांगायचं'... '50 खोके एकदम ओके'... महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा तिसरा अंकmaharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात घडलेल्या घडामोडी एखाद्या चित्रपट किंवा नाटकाहून अधिक रोचक होत्या.
और पढो »

5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलक5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलकMaharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी गेल्या पाच वर्षांत राजकारण किती बदललं हे जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:38:14