महाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार

Maharashtra Vidhan Sabha Election समाचार

महाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार
Mahavikas AghadiShivsena UBTSeat Sharing Controversy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी बारा जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवारही जाहीर केलेत.

त्यामुळं शिवसेना मित्रपक्षांसाठी जाहीर केलेल्या जागांवरचे उमेदवार मागे घेणार का याबाबतची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी च्या जागावाटप ात व्हायचा तो घोळ झालाच आहे. आधी 85+85+85 या फॉर्म्युल्यावर एकमत झालं, आता 90+90+90 नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. म्हणजे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रत्येकी 90 जागा लढवणार आहे. असं असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जाहीर केलेल्या काही जागांमुळं वाद झालाय.

धाराशिवच्या भूम परांडा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रणजीत पाटलांना उमेदवारी दिलीय. तिथं राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचा दावा आहे. राहुल मोटेंनी तिथून उमेदवारी अर्जही दाखल केलाय. भूम परांड्याशिवाय नगरच्या श्रीगोंदा आणि साताऱ्यातल्या पाटण मतदारसंघाचाही वाद आहे. कधीकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघात शेकापचे बाबासाहेब देशमुख इच्छुक होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापला ही जागा देशमुख यांच्यासाठी हवी होती.

जागावाटपावरुन वाद झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं थोडी नमती भूमिका घेतलीय. काही मतदारसंघ आणि काही उमेदवार बदलू शकतात असं संजय राऊतांनी सांगितलंय. मात्र ज्या मतदारसंघावर दावा केलाय ते मतदारसंघ शिवसेनेचेच होते हे सांगायला राऊत विसरले नाहीत. मविआतली जागावाटपाची संगीतखुर्ची नेत्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन संपुष्टात आणली पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि पाडापाडी होण्याची भीती आहे.मराठी मालिका विश्वाच्या इतिहासातलं सोनेरी पान ठरणारी पहिली...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahavikas Aghadi Shivsena UBT Seat Sharing Controversy Congress NCP (SP) महाविकास आघाडी जागावाटप महाराष्ट्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

85+85+85=270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणित85+85+85=270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणितMaharashtra Politics : महाविकास आघाडीत 85+85+85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. यावरुन महाविकासआघाडीत वाद निर्माण झाला आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
और पढो »

ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाMaharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
और पढो »

पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:22:35