Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपासाठीच्या तडजोडी केल्या जात आहेत. समोर आलेल्या माहितीसाठी महाविकास आघाडीचं 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला असून पेच निर्माण झालेल्या या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे.
मुंबईतीलच भायखळा, मानखुर्द शिवाजीनगर वर्सोवा आणि अणुशक्ती नगर या जागांवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. यात महत्त्वाचा पेच म्हणजे यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित केली असल्याचे समजते. असं असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य 31 उमेदवारांची यादी 'झी 24 तास'च्या हाती लागली आहे. या यादीमध्ये आठ जागा मुंबईतील आहेत तर उर्वरित 23 जागा उर्वरित महाराष्ट्रातील आहेत.
Uddhav Thackeray Uddhav Thackeray List Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भाजपकडून उमेदवारांची यादी हाय कमांडकडे, शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा?Maharashtra BJP 160 Candidate: विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयार केलीय. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. भाजपनं त्यांचे उमेदवारही निश्चित केलेत. दिल्लीत केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत उमेदरावांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
और पढो »
Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?Ajit Pawar Candidate List 2024 Expected Names: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
और पढो »
IND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादीIndia vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
और पढो »
सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा डंका! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजयSinet Election Result: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. पण याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती.
और पढो »
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यातMaharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
और पढो »
विश्वास कोण ठेवणार? ठाकरेंच्या सेनेचा 'त्या' अहवालावरुन सवाल; पुलवामाच्या गुजरात कनेक्शनचा उल्लेखFinancial Action Task Force Report: ‘लाडका उद्योगपती’ ही नवी योजना तर भ्रष्टाचाराचा महामेरूच आहे, असा टोला लगावताना, मोदी यांनी निर्माण केलेले पूल, रस्ते, संसद भवन, राममंदिर यांवर हजारो कोटी खर्च झाले, पण या कामात भ्रष्टाचार झाल्याने ते काम गळू लागले किंवा कोसळले, असंही म्हटलं आहे.
और पढो »