Financial Action Task Force Report: ‘लाडका उद्योगपती’ ही नवी योजना तर भ्रष्टाचाराचा महामेरूच आहे, असा टोला लगावताना, मोदी यांनी निर्माण केलेले पूल, रस्ते, संसद भवन, राममंदिर यांवर हजारो कोटी खर्च झाले, पण या कामात भ्रष्टाचार झाल्याने ते काम गळू लागले किंवा कोसळले, असंही म्हटलं आहे.
Financial Action Task Force Report : ‘लाडका उद्योगपती’ ही नवी योजना तर भ्रष्टाचाराचा महामेरूच आहे, असा टोला लगावताना,"मोदी यांनी निर्माण केलेले पूल, रस्ते, संसद भवन, राममंदिर यांवर हजारो कोटी खर्च झाले, पण या कामात भ्रष्टाचार झाल्याने ते काम गळू लागले किंवा कोसळले," असंही म्हटलं आहे."दहशतवादी संघटनांना अर्थसहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताने केलेल्या प्रयत्नांची ‘आर्थिक कृती गटा’ने वाहवा केल्याचे वृत्त भाजप गोटातून प्रसिद्ध झाले आहे.
‘एफएटीएफ’च्या संशोधकांपर्यंत पुलवामा स्फोटाचे आवाज व किंकाळ्या पोहोचल्या नाहीत काय?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने केला आहे."भारतात मुसलमान समाजाविषयी द्वेषभावना पसरवली जात आहे. गोमांस ठेवण्याच्या प्रकरणात दहशतवादी गोरक्षकांनी आतापर्यंत 16 झुंडबळी घेतले व त्यात एक हिंदू तरुण आहे. यातील किती दहशतवाद्यांना शिक्षा ठोठावल्या गेल्या. सार्वजनिक ठिकाणी गोरक्षणाच्या नावाखाली झुंडी फिरतात व लोकांवर हल्ले करतात. त्यांना विशिष्ट संघटनांकडून अर्थपुरवठा होत असतो.
Slams Modi Government Financial Action Task Force Report FATF
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शिंदेच CM राहतील का? ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'उठाठेवींआधी आपल्या भरगच्च..'CM Candidate In Mahayuti: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका विधानावरुन ठाकरेंचा पक्ष खवळला असून त्यांनी फडणवीसांना काही प्रश्न विचारलेत.
और पढो »
'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोलCM Eknath Shinde On Badlapur School Case: बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे.
और पढो »
Vidhan Sabha: अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेचा बिनशर्त पाठिंबा? राऊत म्हणाले, 'राज कधीही..'Uddhav Thackeray Shivsena To Support Amit Thackeray? : मनसेनं विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत.
और पढो »
'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोलThackeray Shivsena slams PM Modi: छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही.
और पढो »
'...मग संकेत बारमध्ये दूध प्यायला गेलेला का?' बावनकुळेंना Hit & Run वरुन सवालNagpur Hit And Run Case: रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या हायप्रोफाइल अपघातामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना आता या प्रकरणावरुन आता ठाकरेंच्या पक्षाने भाजपा प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केलं आहे.
और पढो »
विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीतMaharashtra Politics : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रणनिती तयार केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
और पढो »