'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Uddhav Thackeray समाचार

'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
ShivsenaSlamsCM
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

CM Eknath Shinde On Badlapur School Case: बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे.

CM Eknath Shinde On Badlapur School Case :"बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे."CM Eknath Shinde On Badlapur School Case :

बदलापूर प्रकरणानंतर एका जाहीर भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अवघ्या दोन महिन्यांमध्ये आरोपीला फाशी दिल्याचं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. खोटे बोलून राज्य आणले व खोटे बोलून राज्य चालवीत आहेत, असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सदर प्रकरणाबद्दल तपशील जाहीर करावा अशी मागणी केली आहे."बदलापूर प्रकरण हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला काळे फासणारे आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivsena Slams CM Eknath Shinde Badlapur School Case Issue

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...''जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Raj Thackeray Wife Shamrila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »

राज ठाकरेंचा ताफा आडवू नका, गरज पडल्यास मुंबईत जाऊन गचांडी पकडून मराठा...: मनोज जरांगेराज ठाकरेंचा ताफा आडवू नका, गरज पडल्यास मुंबईत जाऊन गचांडी पकडून मराठा...: मनोज जरांगेManjo Jarange Patil On Raj Thackeray Convoy Halt: राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटलांनी केलं विधान
और पढो »

'अपने इलके मे तो कुत्ता भी..', ठाकरेंवरील हल्ल्यानंतर अंधारेंचं मनसेला खुलं आव्हान; शिंदे कनेक्शनही सांगितलं'अपने इलके मे तो कुत्ता भी..', ठाकरेंवरील हल्ल्यानंतर अंधारेंचं मनसेला खुलं आव्हान; शिंदे कनेक्शनही सांगितलंSushma Andhare Challenge MNS: शनिवारी ठाण्यामधील उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाआधी त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत नारळ, बांगड्या आणि शेण फेकण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर सुषमा अंधारेंचा टोला
और पढो »

'...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...'; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम'...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...'; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटमSharad Pawar Warning To Government: शरद पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील इशारा राज्य सरकारला दिला आहे.
और पढो »

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोषउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोषRaj Thackerays video call: आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरे सुरु केले. मराठवाडा दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्याचा प्रकार घडला होता.
और पढो »

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »



Render Time: 2025-02-20 16:39:41