'...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...'; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम

MPSC Students Protest समाचार

'...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...'; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम
MPSC StudentsSharad PawarUltimatum
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Sharad Pawar Warning To Government: शरद पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील इशारा राज्य सरकारला दिला आहे.

पुण्यामधील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिलं. बुधवारी रात्री पुण्यातील रस्त्यांवर उतरुन विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आता या आंदोलनामध्ये थेट रस्त्यावर उतरुन आपण विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान शरद पवारांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या विषयासंदर्भात आज तातडीने बैठक बोलावली आहे.शरद पवार यांनी बुधवारी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन एक पोस्ट केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच एमपीएससी मार्फत 25 ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागातील 258 पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याच मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यात मंगळवारी रात्री ठिय्या आंदोलन सुरू केलं. बुधवारीही हे आंदोलन सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बुधवारी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

MPSC Students Sharad Pawar Ultimatum Eknath Shide Government On Road Fight

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरयशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरYashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.
और पढो »

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »

Maharastra Politics : 'हा कुठला न्याय? पोलिसी अतिरेक झाला तर...', जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला थेट इशाराMaharastra Politics : 'हा कुठला न्याय? पोलिसी अतिरेक झाला तर...', जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला थेट इशाराBadlapur sexual abuse case: बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर आता राज्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी (SP) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत सरकारला इशारा दिलाय.
और पढो »

..तर आमचीदेखील युती तोडण्याची तयारी- भाजपकडून शिंदे गटाला प्रत्युत्तर..तर आमचीदेखील युती तोडण्याची तयारी- भाजपकडून शिंदे गटाला प्रत्युत्तरPravin Darekar On Mahayuti: राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू , असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले. ठाणंपण आमचं, कोकणंपण आमचंच, जिथे युती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार, असे लोकसभेला पाहिले.
और पढो »

'तर मी राजकारणातून संन्यास घेईन' मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य'तर मी राजकारणातून संन्यास घेईन' मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्यDevendra Fadanvis on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:57:51