..तर आमचीदेखील युती तोडण्याची तयारी- भाजपकडून शिंदे गटाला प्रत्युत्तर

Mahayuti Conflict समाचार

..तर आमचीदेखील युती तोडण्याची तयारी- भाजपकडून शिंदे गटाला प्रत्युत्तर
Shivsena BJP ConflictPravin Darekar On Ramdas KadamPravin Darekar On Mahauyuti
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Pravin Darekar On Mahayuti: राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू , असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले. ठाणंपण आमचं, कोकणंपण आमचंच, जिथे युती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार, असे लोकसभेला पाहिले.

Pravin Darekar On Mahayuti: 'आमचे कार्यकर्तेदेखील मनावर दगड ठेवून सर्वाला सामोरे जात आहेत, हे रामदास कदमांनी लक्षात ठेवावं, असे दरेकरांनी सांगितले.'राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू', असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले. ठाणंपण आमचं, कोकणंपण आमचंच, जिथे युती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार, असे लोकसभेला पाहिले. असे असेल तर युती तोडा आणि तुमचं तुम्ही लढा असे रामदास कदम म्हणाले.

सारख लांडगा आला रे करण्याची आवश्यकता नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांचा सयंम आहे. याला दुबळेपणा समजू नका. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. सारखे हुलकावण्या देणार तर आम्हीदेखील ऐकणार नाही, असे दरेकर म्हणाले.कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महामार्गाच्या प्रश्नावरुन सुरु झालेला वाद आता शिवसेना-भाजप युतीतील जागांवर पोहोचला आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा थेट हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय.. देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivsena BJP Conflict Pravin Darekar On Ramdas Kadam Pravin Darekar On Mahauyuti Pravin Darekar On Mahayuti Break Ravindra Chavan Ravindra Chavan Vs Ramdas Kadam Ravindra Chavan M Ravindra Chavan On Konkan Ravindra Chavan On Shivsena Shinde Group

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरयशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरYashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.
और पढो »

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »

'CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा''CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा'Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:39:51