'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'

Mns समाचार

'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'
Raj ThackeraySharmila ThackerayNavi Mumbai Police Commissioner
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 20%
  • Publisher: 63%

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Raj Thackeray Wife Shamrila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे. तुमची दहशत दाखवा अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना कारवाईचं आवाहन केलं आहेमनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे. तुमची दहशत दाखवा अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना कारवाईचं आवाहन केलं आहे.

"निर्भया प्रकरणात 16 वर्षाचा मुलगा सुटला ते चूकच होतं. ज्या मुलाकडे इतकी विकृती आहे तो कितीही वयाचा असला तरी आत ठेवला पाहिजे. मी तर म्हणते फाशी दिली पाहिजे. वर्षानुवर्षं पडलाय आणि तुरुंगात फुकटचा भत्ता खातोय असं नको व्हायला. तुमचा भत्ता प्रेमाने द्या अशी विनंती पोलिसांना केली आहे," अशी मागणीच शर्मिला ठाकरे यांनी केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Sharmila Thackeray Navi Mumbai Police Commissioner

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Worli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासाWorli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासाWorli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच...
और पढो »

विक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामविक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक
और पढो »

कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट; 'त्या' यूजरला आता पोलीस शिकवणार धडाकॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट; 'त्या' यूजरला आता पोलीस शिकवणार धडाCaptain Anshuman Singh:कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर कीर्ति चक्र देऊन सन्मानित करण्यात आला. त्यांची पत्नी स्मृती सिंह यांनी जड अंतकरणाने हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले.
और पढो »

...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशारा...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशाराMaratha Reservation Warning: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला सुरुवात केली असून हिंगोलीमधून या रॅलीला सुरुवात झाली आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
और पढो »

कोट्यवधींचा फ्लॅट, ऑडी कार, महिन्याला 1.5 लाख खर्च....; मुंबईतल्या चोराची संपत्ती पाहून गुजरात पोलीस चक्रावलेकोट्यवधींचा फ्लॅट, ऑडी कार, महिन्याला 1.5 लाख खर्च....; मुंबईतल्या चोराची संपत्ती पाहून गुजरात पोलीस चक्रावलेCrime News: गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) रोहित सोलंकी नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रोहित चोरी करण्यासाठी आलिशान हॉटेलमध्ये राहायचा, विमानाने प्रवास करायचा. इतकंच नाही तर त्याच्याकडे एक कोटींच्या किंमतीचा फ्लॅट आहे. तसंच त्याच्याकडे ऑडी कारही आहे.
और पढो »

प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा 'हा' नियमप्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा 'हा' नियमPlatform Ticket Travel: प्लॅटफॉर्म तिकिटाचा आधार घेऊन तुम्ही रेल्वेने प्रवास देखील करु शकता. त्यासाठी हा नियम लक्षात असू द्या.
और पढो »



Render Time: 2025-04-25 15:47:18