व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक
विक्ट्री परेड मध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलाम
T20 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईच्या क्विन नेकलेसपासून ते वानखेडेपर्यंत वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाची Victory Parade काढण्यात आली. यावेळी लाखोंच्या संख्येने मुंबईकर आणि मुंबई बाहेरून आलेले असंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. क्विन नेक्लेसच्या परिसरात जनसमुदाय जमा झाला होता.
या विक्ट्री परेडचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यामध्ये एका तरुणीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या मुंबई पोलिसाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. या पोलिसांनी मुंबईकरांचं मन जिंकलं.विजय परेडच्या गर्दीत एक तरुणी बेशुद्ध पडली. रस्त्यावर हजारो लोकांच्या त्या गर्दीमुळे त्या तरुणीसोबत काहीही अनुचित प्रकार घडू शकतो. मात्र तेवढ्यात हवालदार सईद सलीम पिंजारी हे देवदूताच्या भूमिकेत पोहोचले आणि तरुणीला खांद्यावर घेऊन गर्दीतून सुखरूप बाहेर काढले.
सईद सलीम पिंजारी आणि त्याची सहकारी तरुणीला गर्दीतून मोकळ्या जागी घेऊन गेले. जिथे तिला मोकळा श्वास घेणे शक्य होते. पाणी देऊन आणि चॉकलेट देऊन त्यांची तब्बेत ठीक होईपर्यंत काळजी घेतली. त्यानंतर ऍम्ब्युलन्सच्या मदतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.मुंबई
मुंबई पोलिस विक्ट्री परेड मुंबई न्यूज Saeed Salim Pinjari Mumbai Police Good News Victory Parade Mumbai News Mumbai Police Victory Parade Victory Parade Marine Drive Mumbai Police Rescue Woman Mumbai Police Viral Video Victory Parade Video
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रोहित घर लौटे, तो बचपन के दोस्तों और तिलक वर्मा ने 'स्टाइल' में किया भारतीय कप्तान का स्वागतRohit Sharma: विक्ट्री परेड के बाद रोहित घर पहुंचे, तो दोस्तों के अंदाज को देखकर हैरान रह गए
और पढो »
...तो इसी कारण दिल्ली की जगह मुंबई में हुई चैंपिनय टीम की विक्ट्री परेड?टी20 वर्ल्ड कप चैंपियन टीम के स्वागत में मुंबई में फैन्स का जनसैलाब उमड़ पड़ा है. किसी टीम के स्वागत में ऐसी भीड़ शायद ही दुनिया के किसी अन्य देश में देखने को मिला हो. मगर, देश भर के फैन्स में एक सवाल है कि यह विक्ट्री परेड दिल्ली में क्यों नहीं हुई?
और पढो »
'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावाUddhav Thackeray Group On RSS BJP Relationship: पुढे शिवसेना फोडली व अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेचा पायाच उद्ध्वस्त करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
और पढो »
'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
दिल्लीत बर्गर किंगमध्ये भयानक हत्याकांड; 40 गोळ्या घालून तरुणाला केलं ठार, मैत्रीण मोबाईल, पाकिट घेऊन पळालीपीडित अमन एका तरुणीसह बर्गर किंगमध्ये बसलेला होता. तरुणी त्याला आपल्या मोबाईलमधील फोटो दाखवत होती. याचवेळी रात्री 9 वाजून 41 मिनिटांनी आरोपींनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.
और पढो »
महाकाय लाटेने तरुणीला समुद्रात ओढून नेलं; प्रियकर मात्र नुसता...; अंगावर काटा आणणारा VIDEOViral Video: समुद्राला उधाण आलेलं असतानाही तरुणीला नसतं धाडस करणं महागात पडलं आणि लाटेने तिला आत ओढून नेलं. यादरम्यान तिला प्रियकर समुद्रकिनारी हतबलपणे तिला शोधत होता.
और पढो »