Uddhav Thackeray Group On RSS BJP Relationship: पुढे शिवसेना फोडली व अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेचा पायाच उद्ध्वस्त करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
Uddhav Thackeray Group On RSS BJP Relationship:"पुढे शिवसेना फोडली व अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेचा पायाच उद्ध्वस्त करण्यात आला," असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. Uddhav Thackeray Group On RSS BJP Relationship:
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकारामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली. अन्यथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका युती कायम रहावी अशीच होती, असा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे."सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपचे बौद्धिक घेतले, पण अशी बौद्धिके घेऊन भाजपचे सध्याचे चारित्र्य बदलणार आहे काय?" असा टोला उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीसंदर्भात तसेच मणिपूरसंदर्भात व्यक्त केलेल्या मतावरुन लगावला आहे.
Narendra Modi Amit Shah Uddhav Thackeray Group RSS Shivsena BJP Alliance Modi Shah
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अशी वेळ कुणावरच येऊ नये? लोकलचा रोजचा प्रवास पण 'त्या' दिवशी विपरीत घडलंलोकलने नियमीत प्रवास करणाऱ्या एका तरुणासह धक्कादायक प्रकार घडला आहे. विचित्र घटनेत या तरुणाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत.
और पढो »
MS Dhoni: पुढच्या IPL सिझनमध्ये खेळणार धोनी? CSK च्या CEO नी केला खुलासाMS Dhoni: CSK या यंदाच्या सिझनच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर होती. धोनीचा हा स्पर्धेतील शेवटचा सिझन असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
और पढो »
राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावाJayant Patil : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार गटाचे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय.
और पढो »
PM Modi in Varanasi: दशाश्वमेध घाट पर पीएम ने की मां गंगा की पूजाचुनावों में प्रस्तावक की भूमिका काफी अहम होती है...
और पढो »
Ground Report: मुंबई में ब्रांड ठाकरे बनाम मोदी मैजिक, छह सीटों के नतीजों से प्रदेश के सियासी भविष्य पर भी असरमुंबई में भाजपा-शिवसेना महायुति का मुकाबला कांग्रेस से नहीं, बल्कि ठाकरे की शिवसेना से है, क्योंकि मुंबई के 32 फीसदी मराठीभाषियों में उद्धव के प्रति सहानुभूति है।
और पढो »
PM Narendra Modi Exclusive Interview to NDTV | 4 June को Record तोड़ेगा Share Market: PM Modiप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एनडीटीवी को दिए इंटरव्यू में शेयर बाजार को लेकर बड़ा दावा किया.
और पढो »