Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असतानाही तरुणीला नसतं धाडस करणं महागात पडलं आणि लाटेने तिला आत ओढून नेलं. यादरम्यान तिला प्रियकर समुद्रकिनारी हतबलपणे तिला शोधत होता.
Viral Video : समुद्राला उधाण आलेलं असताना जवळ जाऊ नका असं आवाहन प्रशासन वारंवार करत असतं. पण तरीही काही हौशी तरुण, तरुणींना समुद्रकिनारी जाऊन लाटांचा आनंद लुटण्याचा मोह आवरता येत नाही. दरम्यान असंच नसतं धाडस करणं एका तरुणीला महागात पडलं असून आपला जीव गमवावा लागला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामध्ये एक महाकाय लाट तरुणीला समुद्रात ओढून नेत असल्याचं दिसत आहे. रशियात ही घटना घडली असून व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. रिपोर्ट्सनुसार 16 जूनला ही घटना घडली आहे.
व्हिडीओत जोडपं समुद्रकिनारी चालताना दिसत आहे. यावेळी ते एकमेकांना मिठी मारत, किस करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात. दुसरीकडे समुद्राला उधाण आलं असून, मोठ्या लाटा उसळत असल्याचं दिसत आहे. पण तरीही दोघे जीव धोक्यात घालून समुद्रात जातात. यावेळी काही लाटांचा ते सामना करतात. पण काही वेळाने एक मोठी लाट येते आणि तरुणीला पाण्यात ओढते. दुसरीकडे प्रियकर किनाऱ्याच्या दिशेने धावत आपला जीव वाचवतो. त्याला प्रेयसी पुन्हा बाहेर फेकली जाईल असं वाटत असतं. पण तसं न होता तरुणी आत समुद्रात बुडू लागते.
एक्सवर Collin Rugg नावाच्या युजरने हा व्हिडीो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे त्यानुसार, तीन दिवसांपासून तरुणीचा शोध घेतला जात असतानाही शोध लागला नाही.The incident reportedly happened while the couple was visiting from the Russian city of Lipetsk.दुसरीकडे या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं आहे की, 'हे पाहणं फार दुर्दैवी आहे. तो किती आर्त होऊन तिला शोधत होता हे मी समजू शकतो'.
"हवाईमध्ये वास्तव केल्याने मी सांगू शकतो की, लहान लाटांच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका. त्या तुम्हाला पाण्यात खेचतील 10 फूट रुंद असलेली 5 फूट उंच लाट हजारो पौंड वजनाची असते," असं तिसऱ्या युजरने म्हटलं आहे."दु:खद. समुद्र निर्दयी आहे, आणि हे त्याच्या सामर्थ्याची आठवण करुन देत असतो," असं एका युजरने लिहिलं आहे.
59 व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांचं मोठ विधान. त्यांना केवळ 2 वर्ष झाली आणि 58 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांची गद्दार सेना आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.बायडेन सरकारच्या कृपेनं अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवणं आणखी सोपं... 5 लाख नागरिकांना 'असा' होईल थेट फायदा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओBAN vs NED: क्रिकेट हा काही खेळांपैकी एक आहे ज्यामध्ये संरक्षणासाठी ग्लोव्ह्ज, हेल्मेट, पॅडसह यांचा वापर केला जातो. हे गरजेचंही असतं कारण ज्यावेळी 150 ग्रॅम वजनाचा बॉल 140-150 किलोमीटर प्रतितास वेगाने तुमच्याकडे येतो तेव्हा दुखापत होऊ नये, यासाठी याचा वापर असतो.
और पढो »
पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीPune Live News Today: पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
और पढो »
मंत्र्याने Video Call वर तरुणीला कपडे काढायला सांगितले; महिला आयोगाकडून 'त्या' व्हिडीओची दखलMinister Objectionable Video Call To 21 Year Old Girl: या प्रकरणामध्ये थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षांनी निशाणा साधला आहे. भाजपाच्या दिल्लीमधील एका नेत्याने हा वादग्रस्त व्हिडीओ शेअर करत कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
और पढो »
पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातलीPune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाहीसमुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया.
और पढो »
मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशाराHigh Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.
और पढो »