सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा डंका! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजय

Sinet Result समाचार

सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा डंका! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजय
Mumbai UniversitySinet Election ResultAaditya Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Sinet Election Result: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. पण याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती.

Sinet Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये राखीव गटाच्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. पण याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर 24 सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडली ज्याचा निकाल समोर आला आहे. इतर मागासवर्गीयमध्ये मयूर पांचाळ, महिला प्रवर्गातून स्नेहा निलेश गवळी, अनुसूचित जाती प्रवर्गातून शितल शेठ, अनुसुचित जमाती प्रवर्गातून डॉ.

मतदार नोंदणी झाल्यानंतर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. यानंतर 22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती. यालादेखील स्थगिती देण्यात आली होती. अखरे आज 24 सप्टेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 28 नुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता मतदान पार पडले. यात सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai University Sinet Election Result Aaditya Thackeray Aaditya Thackeray Yuvasena Won Zee 24 Taas

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीतविधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीतMaharashtra Politics : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रणनिती तयार केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजमहाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
और पढो »

'...मग संकेत बारमध्ये दूध प्यायला गेलेला का?' बावनकुळेंना Hit & Run वरुन सवाल'...मग संकेत बारमध्ये दूध प्यायला गेलेला का?' बावनकुळेंना Hit & Run वरुन सवालNagpur Hit And Run Case: रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या हायप्रोफाइल अपघातामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना आता या प्रकरणावरुन आता ठाकरेंच्या पक्षाने भाजपा प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केलं आहे.
और पढो »

'शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..''शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..'Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले, असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांवर टीका केली आहे.
और पढो »

'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडंUddhav Thackeray Shivsena Wish Ganesh Chaturthi: आजपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गणरायाला विशेष साकडं घालतानाच राज्यामधील समस्यांचा पाढा वाचतानाच सत्तापरिवर्तनासंदर्भात एक मागणी केली आहे.
और पढो »

काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवरकाँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवरMaharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:43:58