Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
आजपर्यंत आपण बहिण भाऊ, पती पत्नी, नणंद भावयज, काका पुतण्या, मामा भाचा अशा राजकीय लढती पाहिल्या पाहिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी बापाला आव्हान देणार आहे. गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात वडील विरुद्ध लेक असा संघर्ष पहायला मिळू शकतो. ही लढत अजित पवार गटासाठी मोठ चॅलेंज असणार आहे. कारण, अजित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे.
धर्मारावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगीकर शरद पवार पक्षात प्रवेश करणारेत...12 सप्टेंबरला गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाची शिव स्वराज यात्रा होत आहे...त्या यात्रेच्याच कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम शरद पवार पक्षात प्रवेश करणारे...काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनी भाग्यश्री आत्राम शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली होती...त्याचबरोबर भाग्यश्री आत्रामने शरद पवारांचीही भेट घेतल्याची चर्चा होती...अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त ठरलाय...
Bhagyashree Atram Bhagyashree Atram Halgikar Bhagyashree Atram Will Join Sharad Pawar Party Maharashtra Politics धर्मारावबाबा आत्राम भाग्यश्री अत्राम अहेरी मतदारसंघ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढलेMaharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
और पढो »
बारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यातMaharastra Politics : लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयमध्ये सामना रंगला होता. विधानसभेला आता जर अजित पवार बारामतीतून लढले नाहीत तर युगेंद्र विरुद्ध जय पवारांच्या रुपाने बारामतीत नवी पिढी भिडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
और पढो »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्सMaharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय.
और पढो »
Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे.
और पढो »