Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय.
राष्ट्रवादी फोडून महायुती शी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी नौदलावर खापर फोडून वादाला आमंत्रण देणारी वक्तव्य करत असताना अशावेळी मात्र, अजितदादांनी महाराष्ट्राची माफी मागत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अजितदादांनी माफी मागितल्यानंतर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षानं मुंबई, पुणे,ठाणे आणि नाशिक शहरात आंदोलन केलं आणि पुतळा प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
NCP Maharashtra Politics Mahayuti Big Suspense In Maharashtra Politics अजित पवार महाराष्ट्र राजकारण तिसरी आघाडी महायुती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला; एकमेकांवर कुरघोडी करणारे आले एकत्रलोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. दोघांनी एकत्र काम करण्याचा निकर्णय घेतला आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
और पढो »
शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढलेMaharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत.
और पढो »
अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणाAnil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली.
और पढो »
अजित पवार अॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णयAjit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.
और पढो »
'काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना...', चाकणकरांचा BJP ला टोला! महायुतीत पडणार खडा?Ajit Pawar Shown Black Flags: जुन्नरमध्ये अजित पवारांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »