महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला; एकमेकांवर कुरघोडी करणारे आले एकत्र

Lok Sabha Elections समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला; एकमेकांवर कुरघोडी करणारे आले एकत्र
ControversySanjay RathodMLA Bhavana Gawli
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. दोघांनी एकत्र काम करण्याचा निकर्णय घेतला आहे.

राजकारणात कधीही काहीही होऊ शकत. एकमेकांचे वैरी असलेले राजकारणी कधीही एकत्र येवू शकतात. याचा प्रत्यय आणणारी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला आहे. एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन दिग्गन नेते एकत्र आले. वाशिममध्ये हा राजकीय चमत्कार पहायला मिळाला आहे.

वाशिममध्ये आमदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड पुन्हा एकत्र आले असल्याचं दिसून आलंय.. दोघांमधील मतभेद बाजूला ठेऊन दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं. भावना गवळी आणि राठोड यांची अनेक दिवसांपासून श्रेयवादामूळ राजकारणात कुरघोडी पाहायला मिळत होती. यावर राठोडांना विचारले असता आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचं म्हटलंय.

शिवसेना शिंदे गटांचे आमदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांची अनेक दिवसांपासून श्रेयवादामूळ राजकारणात कुरघोडी पाहायला मिळत होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी वाशिम यवतमाळ शहरामध्ये लावलेल्या दोघांमध्ये बॅनरवार देखील पाहायला मिळाल असून दोघांमध्ये प्रचंड एकमेकांविरुद्ध नाराजीचा सूरही उमटत होता. मात्र, आज वाशिम मध्ये पालकमंत्री संजय राठोड वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता नियोजन भवन येथे भावना गवळी व संजय राठोड यांची दिलखुलास चर्चा झाली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Controversy Sanjay Rathod MLA Bhavana Gawli Maharashtra Politics भावना गवळी संजय राठोड

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?Maharashtra Politictics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ परिवाराची महत्वाची बैठक पार पडली. संघाच्या या बैठकीत पुन्हा अजितदादांवर मंथन झालंय.
और पढो »

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टमोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
और पढो »

राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानराज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
और पढो »

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरशरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरMaharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
और पढो »

देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल 300 बँकांना झटका, तुमचं UPI चालतंय का?देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल 300 बँकांना झटका, तुमचं UPI चालतंय का?Ransomware attack on service provider in India : स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याने बँकांच्या पेमेंट सिस्टमवर परिणाम झाला आहे. तुमचं युपीआय चालतंय का? चेक करा.
और पढो »

रिलायन्समधून 42000 कर्मचाऱ्यांची कपात, ईशा अंबानीच्या रिटेल व्यवसायावर सर्वात मोठा परिणामरिलायन्समधून 42000 कर्मचाऱ्यांची कपात, ईशा अंबानीच्या रिटेल व्यवसायावर सर्वात मोठा परिणामMukesh Ambani Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के म्हणजे 42000 कर्मचारी नोकरीतून कमी केले आहेत. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात मनुष्यबळात मोठी कपात केली आहे .याचा सर्वात मोठा परिणाम रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रावर दिसून आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:47:41