शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीर

Sharad Pawar समाचार

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीर
Sharad Pawar Biggest Political PlanCandidatesMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.

विधानसभा निवडणुक ीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात हे 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.

त्यामुळे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या आमदारांविरोधात दंड थोपटल्याचं दिसत आहे. बारामती, अणुशक्ती नगर, दिंडोरी, श्रीवर्धन, परळी, कागल ते आंबेगाव अशा 20 मतदारसंघात नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे.20) वडगाव शेरीफडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा वाघांनी आपलं घर फोडल्याचा शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा आरोप

फडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा वाघांनी आपलं घर फोडल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी केलाय...त्याचबरोबर त्यांनी एका पेनड्राईव्हमधील संभाषण पत्रकार परिषदेमध्ये ऐकवत चित्रा वाघांवर आरोप केलेत...तर विद्या चव्हाण यांची सून शरद पवारांसह राष्ट्रवादीमधील नेत्यांकडे गेली होती...मात्र त्यांची कुणीही मदत केली नाही...म्हणून आपल्याला मदत करावी लागल्याचा पलटवार चित्रा वाघ यांनी केलाय..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Biggest Political Plan Candidates Maharashtra Politics Vidhansabha Election विधानसभा निवडणुक शरद पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
और पढो »

Maratha Reservation : सरकारकडे फक्त आजची रात्र... मनोज जरांगे जाहीर केला आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णयMaratha Reservation : सरकारकडे फक्त आजची रात्र... मनोज जरांगे जाहीर केला आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णयMaratha Reservation : मनाजो जरांगे यांनी 20 जुलैपासून मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
और पढो »

छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीछगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीMaharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
और पढो »

'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
और पढो »

चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेचीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »

अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगाचे बॅण्ड का होते? कारण आलं समोरअनंत अंबानी-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगाचे बॅण्ड का होते? कारण आलं समोरआशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात (Anant Ambani Marriage) क्यूआर कोड प्रवेश, कलर-कोडेड रिस्टबँड, हाय-प्रोफाइल पाहुणे आणि व्यापक वैद्यकीय तयारी होती,
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:26:31